काश्मीर खोऱ्यात, सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांना केलं ठार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काश्मीर खोऱ्यात, आज पहाटे उत्तर काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यातील क्रेरी भागातील वानिगम पायन इथं सुरू झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांना ठार केलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या...

माजी पंतप्रधान पी व्ही नरसिंह राव यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांकडून आदरांजली

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान पी व्ही नरसिंह राव यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली अर्पण केली आहे. विद्‌वान आणि उत्कृष्ट प्रशासक, आपल्या इतिहासातल्या महत्वाच्या कालखंडात त्यांनी देशाचे...

तुळशीबागेतली दुकानं बंद

मुंबई (वृत्तसंस्था) : तुळशीबागेतल्या व्यावसायिकांनी भाडं न भरल्याच्या विरोधात पुणे महापालिका प्रशासनानं इथली दुकानं १९ मे पासून बंद केली आहेत. सगळ्या व्यावसायिकांनी भाडं भरल्याशिवाय तुळशीबाग सुरू केली जाणार नाही, असं...

मीरा भाईंदर महापालिका क्षेत्रातील रस्त्यांचे काँक्रिटीकरण एमएमआरडीएच्या माध्यमातून – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई: मीरा भाईंदर महापालिका क्षेत्रातील रस्त्यांचे काँक्रिटीकरण एमएमआरडीएच्या माध्यमातून करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले. मुंबई महानगर परिसर क्षेत्रातील रस्ते खड्डे विरहित असावेत यासाठी एमएमआरडीएने रस्त्यांची...

इयत्ता १०वी आणि १२वीच्या परीक्षा ठरलेल्या तारखेलाच घेण्याचा सरकारचा प्रयत्न

मुंबई (वृत्तसंस्था) : इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षा ठरलेल्या तारखेलाच घेण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचं शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केलं आहे. त्या मुंबईत बोलत होत्या. दहावी आणि बारावीच्या...

फिफाची युवतींसाठीची विश्वचषक स्पर्धा पुढच्या वर्षी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : फिफाची सतरा वर्षाखालच्या महिलांसाठीची विश्वचषक स्पर्धा आता पुढच्या वर्षी १७ फेब्रुवारी ते ७ मार्च दरम्यान होणार आहे. ही स्पर्धा याच वर्षी २ ते २१ नोव्हेंबर...

राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका लांबणीवर टाकण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश

मुंबई (वृत्तसंस्था) : इतर मागासवर्गीयासंदर्भातल्या जयंत बांठिया आयोगाचा अहवाल सादर झाल्यानंतर, राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका लांबणीवर टाकण्याचे निर्देश, सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत. मात्र जिथं निवडणुकीची अधिसूचना जारी...

राज्यशासनानं सुरु केलेल्या दोन चौकश्यांविरुद्ध परमबीर सिंग यांची मुंबई उच्च न्यायालयात धाव  

मुंबई (वृत्तसंस्था) : परमबीर सिंग यांच्याविरुद्ध राज्यशासनानं सुरु केलेल्या दोन चौकश्यांच्या विरोधात सिंग यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. राज्यसरकार आपली मुस्कटदाबी करत असल्याचा आरोप त्यांनी या...

आषाढी एकादशीनिमित्त उपमुख्यमंत्र्यांचे पांडुरंगाला साकडं, वारकऱ्यांनाही वंदन

देवा पांडुरंगा, यंदा चांगलं पाऊसपाणी होऊ दे…बळीराजाच्या शेतात, घरात सुखसमृद्धी नांदू दे - उपमुख्यमंत्री अजित पवार कोरोनाचं संकट दूर कर, कोरोनायोध्यांचे संरक्षण कर, महाराष्ट्राचं भलं करं, आव्हानं पेलण्याची शक्ती आम्हाला...

राज्यातल्या व्यायामशाळा सुरू करायला परवानगी

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात कोरोना रूग्ण बरे होण्याचा दर तसंच नव्या रूग्णांच्या नोंदणीच्या दरात घट झाल्यानंतर राज्य सरकारनं राज्यातल्या व्यायामशाळा सुरू करायला परवानगी दिल्यानंतर आजपासून या संदर्भातल्या नियम आणि...