रु. २,२१५ कोटींच्या बोगस बिलांसंदर्भात जीएसटी विभागाकडून सूत्रधारास अटक
मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या वस्तू व सेवाकर विभागाकडून बोगस बिलांसंदर्भात सुरु असलेल्या धडक मोहिमेअंतर्गत नंदकिशोर बालूराम शर्मा (वय ४२) यांस दि.०४ एप्रिल २०२२ रोजी अटक करण्यात आली.
मे. साई गुरु...
मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना २२ हजार ५०० रूपये, तर आरोग्य सेविकांना एक पगार, दिवाळी बोनस...
मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई महापालिकेचे कर्मचारी, महापालिकेचे शिक्षक, बेस्टचे कर्मचारी यांना २२ हजार ५०० रूपये, तर आरोग्य सेविकांना एक पगार, दिवाळी बोनस म्हणून दिला जाईल, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी...
पुणे-फलटन डेमू-ट्रेन आजपासून सुरु
पुणे : पुणे, फलटन मार्गावरच्या डेमू-ट्रेनला आज माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे हिरवा झेंडा दाखवून रवाना केलं. यावेळी खासदार श्रीनिवास पाटील, आमदार चंद्रकांत पाटील तसंच अनेक...
माहिती आणि प्रसारण सचिव अपूर्व चंद्रा यांच्याकडून अॅनिमेशन, VFX, गेमिंग उद्योगातल्या महत्त्वाच्या व्यक्तींशी मुंबईत...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : माहिती आणि प्रसारण सचिव अपूर्व चंद्र यांनी आज मुंबईतल्या काही महत्त्वाच्या स्टुडिओला भेट दिली. तसेच अॅनिमेशन, VFX, गेमिंग उद्योगातल्या व्यक्तींशी चर्चा केली. फायर स्कोर इंटरॅक्टिव्ह...
महिलांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देण्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे आवाहन
राजभवन येथे महिला आरोग्य शिबीर संपन्न
मुंबई : कुटुंबसंस्थेच्या केंद्रस्थानी असलेल्या महिलांचे घरच्या सदस्यांच्या तब्येतीकडे लक्ष देत असताना स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते व त्यातून काही आजार नकळत बळावतात. आज सर्व...
प्रधानमंत्री येत्या सोमवारी ७ व्या आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या मुख्य कार्यक्रमाला संबोधित करणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या सोमवारी सातव्या आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या मुख्य कार्यक्रमाला संबोधित करणार आहेत.
कोविड-१९ मुळे आंतरराष्ट्रीय योग दिवस २०२१ च्या मुख्य कार्यक्रमाचं दूरदर्शन वरून थेट प्रसारण...
देशात काल १ लाख १५ हजार ७३६ नव्या कोरोना बाधित रुग्णांची झाली नोंद
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात आतापर्यंत ८ कोटी ७० लाख ७७ हजार ४७४ नागरिकांचं कोविड लसीकरण करण्यात आलं. दरम्यान, देशात काल नव्या १ लाख १५ हजार ७३६ कोरोना बाधित...
वृक्षारोपण हे भारतीय संस्कृतीचे अविभाज्य अंग – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी
मुंबई : भगवान श्रीकृष्णांनी संसाराला अश्वत्थ वृक्षाची उपमा दिली तर भगवान बुद्धांना बोधीवृक्षाखाली ज्ञान प्राप्त झाले होते. संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या संजीवन समाधी जवळ अजानवृक्ष आहे. आपल्या देशात तुळशीपासून...
निर्भया बलात्कार अणि हत्येप्रकरणी पुढला आदेश येईपर्यंत दिल्ली न्यायालयानं दोषींची फाशी पुन्हा एकदा लांबणीवर...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : निर्भया बलात्कार अणि हत्येप्रकरणी पुढला आदेश येईपर्यंत दिल्ली न्यायालयानं दोषींची फाशी पुढं ढकलली आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश धर्मेंद राणा यांनी आज हा निर्णय दिला. दरम्यान,...
टाळेबंदीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व मद्यविक्री अनुज्ञप्ती बंद
एका दिवसात 54 गुन्ह्यांची नोंद, 34 आरोपींना अटक, 11 वाहने जप्त तर 18 लाख किंमतीचा एकूण मुद्देमाल जप्त
मुंबई : टाळेबंदीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व मद्यविक्री अनुज्ञप्ती बंद आहेत. काल 12 एप्रिल...











