धनंजय मुंडे कोरोना ब्रेकनंतर पुन्हा बॅक टू वर्क
सामाजिक न्याय विभागाच्या मंत्रालयीन कामकाजाचा घेतला आढावा
मुंबई : कोरोनातुन मुक्त झाल्यानंतर राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे आज मंत्रालयात कामावर परत रुजू झाले. मंत्रालयातील त्यांच्या दालनात परतताच त्यांनी सामाजिक...
29 डिसेंबर रोजी ऑनलाईन पध्दतीने जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन -जिल्हा क्रीडा अधिकारी विजय...
पुणे : राज्यातील युवकामध्ये एकात्मतेची भावना जागृत करणे तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून युवा वर्गातील सुप्त गुणांना वाव देण्यासाठी केंद्र शासनामार्फत 1994 पासून दरवर्षी 12 जानेवारी रोजी राष्ट्रीय युवा महोत्सवाचे...
राज्यात मंगळवारी सुमारे ११ हजार रुग्ण कोरोनामुक्त
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल १० हजार ९७८ रुग्ण बरे होऊन घरी गेले, ७ हजार २४३ नव्या रुग्णांची नोंद झाली, तर १९६ रुग्णांचा मृत्यू झाला. काल नंदुरबार, भंडारा, आणि...
ग्रामीण भागात स्तनांच्या कर्करोगाबाबत जनजागृती वाढवणं गरजेचं – आरोग्यमंत्री
मुंबई (वृत्तसंस्था) : इंडस हेल्थ संस्थेनं केलेल्या सर्वेक्षणात ४० टक्के महिलांना कर्करोगाचा धोका असल्याचं निदर्शनाला आलं आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली. ते आज जालना इथं आरोग्य...
मजुरांना राज्यात पोहचवण्यासाठी १ हजार ३४ विशेष रेल्वे सुरू – पियूष गोयल
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरातल्या मजुरांना आपापल्या राज्यात पोहचवण्यासाठी १ हजार ३४ विशेष रेल्वे सुरू असल्याची माहिती रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी दिली आहे. काल दिवसभरात अशा एकशे सहा गाड्या...
गेल्या पाच वर्षात केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयानं केली उल्लेंखनीय कामगिरी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गेल्या पाच वर्षात घेतलेल्या प्रमुख घोरणात्मक निर्णयांमुळे २०१९ या वर्षात केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयानं उल्लेंखनीय कामगिरी केली आहे. वर्ष २०१८-१९ या कालावधीत अंदाजे...
नाशिक जिल्ह्यातल्या लासलगाव बाजार समितीत पूर्ववत कांद्याचे लिलाव सुरू
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नाशिक जिल्ह्यातल्या लासलगाव बाजार समितीत कांद्याचे लिलाव आज सकाळपासून पूर्ववत सुरू झाले. लासलगाव इथं कोरोनाबाधित रुग्ण आढळल्यानं कांद्याचे लिलाव बंद केले होते.
विंचूर बाजार समिती प्रतिबंधित...
जागतिक कौशल्य स्पर्धेच्या पूर्वतयारीच्या निवडीसाठी भाग घेण्याचे आवाहन
पुणे : पुढील वर्षी फ्रान्स (ल्योन) येथे जागतिक कौशल्य स्पर्धा होणार आहेत. या स्पर्धेत उमेदवारांची निवड होण्यासाठी जिल्हास्तरावर कौशल्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या पूर्वतयारीच्या निवडीसाठी जिल्ह्यातील जास्तीत...
एसटीच्या सर्व बसेस विद्युत घटावर चालणाऱ्या करण्यासाठी प्रयत्न करू – उपमुख्यमंत्री अजित पवार
पुणे : मेट्रोवर मोठ्या प्रमाणात खर्च केला जात असून तो आवश्यक असला तरी राज्य परिवहन महामंडळाच्या ३ हजार बसेसचे नियोजन राज्याच्या अर्थसंकल्पात केलेले असून सर्व बसेस विद्युत घटावर चालणाऱ्या...
९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी ५० लाख रुपयांचे अनुदान देण्याची घोषणा
मुंबई (वृत्तसंस्था) : नाशिक इथं होणाऱ्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी ५० लाख रुपयांचे अनुदान देण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. २६ मार्चपासून सुरू होणार...










