संजय गांधी निराधार, श्रावणबाळ यासह ५ योजनांसाठी १२५७ कोटी ५० लाख रुपये मंजूर

सामाजिक न्याय विभागाचा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या राज्य शासनाच्या संजय गांधी निराधार, श्रावणबाळ व केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन,...

समाज कल्याण विभागातर्फे सामाजिक न्याय दिनानिमित्त समता रॅलीचे आयोजन

पुणे : राजर्षी छत्रपती शाहु महाराज यांच्या १४९ व्या जयंतीचे औचित्य साधून सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्यावतीने सोमवारी नशामुक्त भारत प्रबोधन समता रॅलीचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात समाज...

केंद्र सरकारने बेरोजगारीची श्वेतपत्रिका प्रसिद्ध करावी : कौस्तुभ नवले

पिंपरी : मागील सात वर्षांपासून देशात वाढलेल्या बेरोजगारीची खरी आकडेवारी नागरिकांसमोर आली पाहिजे. यासाठी केंद्र सरकारने उद्योग, श्रम आणि मनुष्यबळ मंत्रालयाच्या फसव्या आकडेवारीवर अवलंबून न राहता "बेरोजगारीची सत्य परिस्थिती...

डीआरडीओनं केली पिनाका रॉकेटची यशस्वी चाचणी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : डीआरडीओ अर्थांत संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेनं क्षमतावृद्धी केलेल्या पिनाका रॉकेटची यशस्वी चाचणी केली. चंदिंगड इथल्या एकात्मिक चाचणी केंद्रावर स्वदेशी निर्मिती असलेल्या मल्टी-बॅरल रॉकेट लाँचरद्वारे...

राज्य मागासवर्ग आयोगाची अकोला येथे जन सुनावणी

मुंबई : महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाकडे प्राप्त झालेल्या निवेदनांच्या अनुषंगाने अकोला येथे आयोगाने जन सुनावणी आयोजित केले आहे. ही सुनावणी अमरावती विभागातील   जिल्हाधिकारी कार्यालय, अकोला येथे दि. 27 सप्टेंबर 2022...

केंद्रिय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षा २०२० चे निकाल जाहीर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रिय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षा २०२० चे निकाल काल जाहीर करण्यात आले. यामध्ये ७६१ उमेदवारांची नियुक्तीसाठी शिफारस करण्यात आली आहे. शुभम कुमार देशांत प्रथम,...

विरोधी पक्ष सदस्यांचा आजही संसदेत प्रचंड गदारोळ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अदानी हिंडेनबर्ग प्रकरणी चौकशीची मागणी करत विरोधी पक्ष सदस्यांनी  आजही संसदेत प्रचंड गदारोळ केला. त्यामुळे दोन्ही सभागृहांचं कामकाज दोन वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. लोकसभेत कामकाज...

आगामी स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभर 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान हर घर तिरंगा...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आगामी स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण  देशभर 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान हर घर तिरंगा अभियान राबवण्यात येणार आहे. यासाठी देशातल्या टपाल विभागाच्या एक लाख 60 हजार...

राज्यातल्या १८१ सोनोग्राफी केंद्रांना कारणे दाखवा नोटीस – राजेश टोपे

मुंबई (वृत्तसंस्था) : गर्भधारणापूर्व आणि प्रसूतिपूर्व गर्भलिंगनिदान प्रतिबंधक कायद्याची अंमलबजावणी राज्यात कडकपणे केली जात असून राज्यामधे या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी राज्यस्तरीय निरीक्षण मंडळ आहे. तसंच जिल्हास्तरीय सल्लागार समिती, जिल्हास्तरीय कार्य...

महाकवी ग. दि. माडगूळकर यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिवादन

मुंबई : आधुनिक वाल्मिकी, महाकवी अशा अनेक विशेषणांनी ज्यांचा गौरवपूर्ण उल्लेख होतो ते प्रतिभासंपन्न साहित्यिक स्वर्गीय ग. दि. माडगूळकर ‘अण्णां’ची तथा ‘गदिमां’ची आज जयंती. ‘गदिमां’नी त्यांच्या कथा, पटकथा, संवाद,...