पिंपरी : मंगळवार दि.०१/०४/२०२० रोजी निगडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत सहा.पो.आ. श्री आर.आर.पाटील व श्रीधर जाधव यांचे हस्ते पो.नि.श्रीराम पोळ अंमली पदार्थ विरोधी पथक व आर्थिक गुन्हे शाखा यांनी परिसरातील ५० गरीब व गरजू लोकांना अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले आहे.