पिंपरी : मंगळवार दि.०१/०४/२०२० रोजी सिनेक्रोन आय.टी. कंपनीचे सहायक संचालक रफिक नदाफ व अशोक कळसकर यांच्यातर्फे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील अधिकारी व कर्मचारी यांच्या आरोग्या करिता २५०० मास्क व ४५० सॅनिटायझर देण्यात आले आहे.