17 जुलैला खंडग्रास चंद्रग्रहण
नवी दिल्ली : भारतातून 17 जुलै 2019 ला खंडग्रास चंद्रग्रहण दिसणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार 1 वाजून 31 मिनिटांनी खंडग्रास चंद्रग्रहण सुरू होईल. पृथ्वीच्या छायेने चंद्र हळूहळू झाकला जाण्यास सुरुवात...
अनुसूचित जमातीतल्या युपीएससी उमेदवारांना राज्य सरकार आर्थिक सहाय्य देणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा मुख्य परीक्षेची आणि मुलाखतीची तयारी करत असलेल्या अनुसूचित जमातीतल्या उमेदवारांना या वर्षापासून आर्थिक सहाय्य द्यायची योजना राज्य सरकारनं सुरु केली...
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी ‘मी जबाबदार’ या मोहिमेची मुख्यमंत्र्यांकडून घोषणा; पुढचे आठ दिवस महत्त्वाचे
मुंबई (वृत्तसंस्था) : नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन केलं नाही तर राज्यात पुन्हा लॉकडाऊन लागू होण्याचे संकेत सरकारकडून मिळत आहेत. राज्यात लॉकडाऊन लावायचा की नाही याचा निर्णय पुढच्या ८...
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या निधी आपके निकट या कार्यक्रमास सुरूवात
मुंबई (वृत्तसंस्था) : ईपीएफओ अर्थात कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेनं देशभरात जागरुकता वाढवण्यासाठी 'निधी आपके निकट' हा विशेष कार्यक्रम राबवण्यास सुरूवात केली आहे. यामध्ये प्रत्येक महिन्याच्या २७ तारखेला सर्व...
व्यावसायिक वाहनचालकांसाठी किमान शैक्षणिक अर्हतेची अट शिथिल करण्याचा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाचा...
नवी दिल्ली : आर्थिकदृष्ट्या दुर्बळ गटातल्या कुशल तरुणांना लाभ मिळावा ह्या हेतूने केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने व्यावसायिक वाहन चालकांच्या नोकरीसाठीची किमान शैक्षणिक अर्हतेची अट शिथिल करण्याचानिर्णय घेतला...
जम्मू श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ सलग पाचव्या दिवशी बंद
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मोठ्या प्रमाणात दरडी कोसळल्यानं आणि भूस्खलन झाल्यानं, २७० किलोमीटरचा जम्मू श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ आज सलग पाचव्या दिवशी बंद आहे. जोरदार पावसामुळ दलवास, नाश्री...
राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम संपूर्ण देशभर राबवण्यात येणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम आज संपूर्ण देशभर राबवण्यात येणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांची सर्व आरोग्य केंद्रं, रेल्वेस्थानक, बसस्थानक तसंच बाजारपेठांमध्ये केंद्र उभारून ही लस...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वातंत्र्यवीर सावरकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन
मुंबई : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना त्यांच्या जयंती निमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे विनम्र अभिवादन केले.
वर्षा शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेला...
राज्यात पोलीसांसाठी स्वतंत्र कोरोना दक्षता कक्ष सुरू होणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणू संसर्गामुळं मृत्यू झालेल्या दोघा पोलिसांच्या कुटुंबियांना ५० लाखाची मदत आणि नोकरी देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर सुरु असलेल्या लढाईमध्ये पोलीस...
‘शिवराज्याभिषेक दिना’ निमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन
पुणे : ‘शिवराज्याभिषेक दिना’निमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज येथील विधानभवनातील (कौन्सिल हॉल) छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून वंदन केले. यावेळी कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील, खासदार डॉ.अमोल कोल्हे,...











