डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य स्मारकाचं काम आव्हान म्हणून स्वीकारलं तर दोन वर्षात नक्की...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य स्मारकाचं काम आव्हान म्हणून स्वीकारलं तर दोन वर्षात नक्की पूर्ण होईल, असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्राध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त...

यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाकडून मुख्यमंत्री सहायता निधीसाठी १० कोटी

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  राज्य शासन काटेकोर उपाययोजना करत आहे.  या जागतिक संकटाचा मुकाबला करण्यासाठी आपले योगदान म्हणून सर्व विद्यापीठांनी मुख्यमंत्री...

जागतिक आर्थिक सुधारणेच्या वाढत्या चिंतेमुळे सोन्याला झळाळी

मुंबई : कोव्हिड-१९ चे वाढते रुग्ण आणि जागतिक अर्थव्यवस्थेतील घसरण यामुळे गुंंतवणूकदाराांच्या भावनांवर परिणाम झाला.एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे गैर कृषी वायदा व चलन संशोधन उपाध्यक्ष श्री प्रथमेश माल्या यांनी सांगितले...

भगवान बुद्धांची जयंती देशात उत्साहात साजरी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ज्ञान, सहिष्णुता आणि सदाचाराचा मार्ग दाखवणाऱ्या भगवान बुद्धांची  जयंती देशात उत्साहात साजरी होत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नागरिकांना आणि भगवान बुद्धांच्या जगभरातल्या अनुयायांना बुद्ध...

एसआरएच्या सदनिकांप्रकरणी किशोरी पेडणेकर यांची सव्वा तास चौकशी

मुंबई (वृत्तसंस्था) : वरळी इथल्या एसआरएच्या सदनिकांप्रकरणी आपण कुणाच्याही आरोपांना उत्तर देणार नसून, याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांची लवकरच भेट घेणार असल्याचं माजी महापौर किशोरी पेडणेकर...

कृषी क्षेत्राला चालना देतानाच शेतकरी चिंतामुक्त होण्याच्या दिशेने वाटचाल – कृषिमंत्री दादाजी भुसे

मुंबई : शेतकरी केंद्रबिंदू मानून त्याला चिंतामुक्त करण्यासाठी राज्य शासनाच्या सुरु असलेल्या प्रयत्नांचे प्रतिबिंब आज मांडण्यात आलेल्या अर्थसंकल्पात उमटले असून कृषी विभागासाठी 3 हजार 254 कोटी रुपयांची तरतूद, शेतकऱ्यांना...

एम. व्ही. मंगलम या कार्गो जहाजावरच्या १६ कर्मचाऱ्यांना वाचवण्यात यश

मुंबई (वृत्तसंस्था) : रायगड जिल्ह्यात रेवदंडा बंदराजवळ समुद्रात बुडालेल्या एम व्ही मंगलम या कार्गो जहाजावरच्या १६ कर्मचाऱ्यांना तट रक्षक दलानं सुरक्षितरित्या किनाऱ्यावर आणलं आहे. मुंबईतल्या समुद्री बचाव समन्वय केंद्राला आज...

१८ ते ४४ वयोगटातल्या नागरिकांच्या कोविड१९ प्रतिबंधक लसीकरणासाठी नोंदणीच्या पहिल्याच दिवशी सुमारे १ कोटी...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड१९ प्रतिबंधक लसीकरणासाठी १८ ते ४४ वयोगटातल्या नागरिकांच्या नोंदणीला काल संध्याकाळी सुरुवात झाली. काल पहिल्याच दिवशी सुमारे १ कोटी ३३ लाख नागरिकांनी नोंदणी केली. या नोंदणी...

आर्टेमिस ३ मोहिमेला १ वर्ष उशीर होणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकेच्या  अंतराळसंस्था  नासानं त्यांच्या महत्वाकांक्षी आर्टेमिस मोहिमेला विलंब झाल्यामुळे चंद्रावर मानव पाठविण्याची योजना पुढं ढकललीआहे. या निर्णयामुळं नासानं चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ चार अंतराळवीरांना उतरवण्याच्या आर्टेमिस तीन...

खाजगी दवाखाने ,शैक्षणिक संस्था व हॉटेलचे अधिग्रहण करावे-उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार

पुणे : पुणे शहराची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होताना दिसत आहे.प्रशासनाने गाफील न राहता पूर्व तयारी म्हणून शहरातील खाजगी दवाखाने ,शैक्षणिक संस्था व हॉटेल अधिग्रहित करावे, असे स्पष्ट निर्देश उपमुख्यमंत्री...