सैन्य दलाच्या जवानांशी दुर्व्यवहार केल्याप्रकरणी महाराष्ट्र सदनातील अधिकाऱ्यास केले पदावरुन कार्यमुक्त
राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांनी घेतली प्रकरणाची तातडीने दखल
मुंबई : नवी दिल्ली येथील महाराष्ट्र सदनातील उपहारगृहात सैन्य दलाच्या बॅंड पथकातील जवानांसमवेत दुर्व्यवहार केल्याप्रकरणी सदनचे सहायक निवासी आयुक्त (राजशिष्टाचार) विजय कायरकर यांना...
कोरोना संकटकाळातील पोलिसांच्या कामगिरीचा महाराष्ट्राला अभिमान – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे गौरवोद्गार
उपमुख्यमंत्र्यांनी साधला पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संवाद
पुणे : कर्तव्य पार पाडताना माणुसकी जपत कोरोना प्रतिबंधासाठी पोलिसांनी केलेल्या उत्तम कामगिरीमुळे पुणे पोलिसांप्रती नागरिकांचा आदर वाढला आहे. सरहद्दीवरील जवानांप्रमाणेच राज्य पोलिसांच्या कामगिरीचा...
‘पुणे एक लिव्हिंग लॅब- डिजिटल सिटी’ कार्यशाळेचे पुणे स्मार्ट सिटीच्या वतीने आयोजन
स्मार्ट, निरोगी, प्रवेशयोग्य शहर नियोजनावर तज्ञांनी केला उहापोह
पुणे- लिव्हिंग लॅब (जिवंत प्रयोगशाळा)- डिजिटल शहर म्हणून पुणे शहराचा शोध या विषयावर पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडच्या (पीएससीडीसीएल) वतीने आयोजित...
अत्याचारग्रस्त बालकं आणि महिलांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टीकोन बदलणं गरजेचं आहे,- यशोमती ठाकूर
मुंबई (वृत्तसंस्था) : महिला आणि बालकांवर अत्याचार करणाऱ्या विकृत मनोवृत्तीला लगाम घालण्याची, तसंच महिला आणि बालकांच्या सुरक्षितता आणि कल्याणासाठी नियोजनबद्धरित्या काम करण्याची ग्वाही महिला आणि बाल विकास मंत्री यशोमती...
देवेंद्र फडनवीस यांची चौकशी हा नियमित प्रक्रियेचा भाग असल्याचं गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांचं विधानसभेत...
मुंबई (वृत्तसंस्था) : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडनवीस यांची चौकशी हा नियमित प्रक्रियेचा भाग होता, असं गृहमंत्री दिलीप वळसे- पाटील यांनी विधानसभेत निवेदन करताना सांगितलं. विरोधी पक्षानं सभागृहात प्रश्न मांडल्यानंतर फोन...
चेंबूर येथील इमारतींचे पुनर्वसन करण्यासाठी ‘स्ट्रक्चरल ऑडिट’चा अहवाल महिनाभरात सादर करा
मुंबई :- मौजे-चेंबूर या शासकीय जमिनीवर ३४ इमारतींचे पुनर्वसन करण्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी स्ट्रक्चरल ऑडिट करावे. उर्वरित १२ इमारतीसंदर्भात शासनाची परवानगी न घेता ज्या बांधकाम व्यावसायिकांनी पुनर्वसनाचे काम सुरू केले आहे,...
देशात आतापर्यंत १ कोटी २ लाख ४५ हजार ७४१ रुग्ण कोरोनामुक्त
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात काल १६ हजार ९८८ रुग्ण बरे झाले असून, देशात आतापर्यंत एक कोटी दोन लाख ४५ हजार ७४१ रुग्ण कोरोना विषाणू मुक्त झाले आहेत.
काल नव्या...
आरबीआयकडून गृहनिर्माण, ग्रामीण आणि प्राधान्य क्षेत्रांना अतिरिक्त वित्त सहाय्य
आता सोने आणि दागिन्यांच्या तारण मूल्याच्या 90% पर्यंत कर्ज घेता येणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतात आणि जगभरात कोविड-19 च्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय रिझर्व्ह बँकेने पैशांचा ओघ सुधारण्यासाठी आणि...
देशातल्या सर्व नागरिकांना स्वस्त आणि सहज उपलब्ध होणाऱ्या वैद्यकीय सुविधांची गरज आहे – एम....
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या सर्व नागरिकांना स्वस्त आणि सहज उपलब्ध होणाऱ्या वैद्यकीय सुविधांची गरज आहे, असं मत उपराष्ट्रपती एम. वेंकय्या नायडू यांनी व्यक्त केलं आहे. ते काल हैदराबाद...
मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मेघगर्जना, वीजांचा कडकडाटसह पाऊस पडण्याची शक्यता
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : येत्या दोन दिवसात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मेघगर्जना, वीजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वा-यासह, तर विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि वीजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान...











