राज्यात रविवारी कोरोनाचे ७ हजार ५०४ रुग्ण बरे
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल ७ हजार ५०४ रुग्ण बरे होऊन घरी गेले, १० हजार ४४२ नव्या रुग्णांची नोंद झाली, तर ४८३ रुग्णांचा मृत्यू झाला.
राज्यात आतापर्यंत ३ कोटी ८०...
आता रेस्टॉरंट रात्री १२ वाजेपर्यंत तर इतर दुकाने रात्री ११ पर्यंत सुरू राहणार
मुंबई : कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर अर्थव्यवस्थेला बळ देण्यासाठी राज्य शासनाने अनेक निर्बंध शिथिल केले असून आता रेस्टॉरंट रात्री १२:०० वाजेपर्यंत तर इतर दुकाने रात्री ११:०० पर्यंत उघडी ठेवण्याची परवानगी...
राज्याचा विकास दर आता स्थिरावत असल्याचं उपमुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन
मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोना काळात राज्याचा विकास दर उणे १० टक्के झाला होता. नंतर तो अचानक वाढला आणि आता स्थिरावतो आहे असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी आज विधानसभेत सांगितलं....
मोहीम केवळ शासनाची नाही तर लोकांची – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुंबई :- राज्यातील ३४ जिल्ह्यांमध्ये ग्रामीण भागात ८ कोटींपेक्षा जास्त लोकसंख्येचे माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहिमेत आरोग्य सर्वेक्षण झाले आहे. एकूण सुमारे २४ लाख कुटुंबाना पथकांनी भेटी दिल्या असल्याचे...
जगातील सर्वांधिक लांबीच्या अति उंचावरील शिंकुन ला बोगद्याच्या डीपीआर कामाला एनएचआयडीसीएल कडून गती
बोगद्यामुळे मनाली-कारगिल महामार्ग संपूर्ण वर्ष वाहतुकीसाठी खुला ठेवण्यास होणार मदत
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रस्ते, परिवहन आणि महामार्ग मंत्रालयाअंतर्गत राष्ट्रीय महामार्ग आणि पायाभूत सुविधा विकास महामंडळ मर्यादित (एनएचआयडीसीएल) यांनी जगातील...
मुंबईत कोविड१९ च्या प्रसाराला आळा घालण्यासाठी शहराच्या ७ झोन्समधे अतिरिक्त आयुक्तांची नेमणूक
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मुंबईत कोविड१९ च्या प्रसाराला आळा घालण्यासाठी महानगरपालिकेनं शहराच्या ७ झोन्समधे अतिरिक्त आयुक्तांची नेमणूक केली आहे. १७ मेपर्यंत कोरोना संसर्गाच्या प्रसाराचा दर खाली आणण्यासाठी ते काम...
कोरोनाची साथ दीर्घकाळ सुरू राहण्याचा जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड-१९ ची साथ दीर्घ काळ सुरू राहण्याची शक्यता असल्याचा इशारा जागतिक आरोग्य संघटनेनं दिला आहे.
जगभरात कोरोनाच्या साथीचा प्रादुर्भाव सुरू झाला, त्याला सहा महिने पूर्ण झाले....
ई-पीक पाहणी मोबाईल ॲपवर पीक पाहणीच्या नोंदी करण्याचे आवाहन
पुणे : खरीप हंगाम २०२३ साठी ई-पीक पाहणी मोबाईल ॲपद्वारे पीक पाहणी नोंदीची अंतिम मुदत १५ ऑक्टोबर २०२३ असून जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी विहित मुदतीत पीक पाहणीची नोंद करावी, असे आवाहन...
शहरातील दळणवळण व्यवस्था आणखी सक्षम करणार : आ. महेश लांडगे
भोसरी ते घोडेगाव पीएमपी बससेवा सुरू
पिंपरी : शहर आणि परिसरातील रस्ते व दळणवळण व्यवस्था उत्तम असेल तर उद्योग, व्यवसाय व रोजगार वाढीसाठी त्याचा उपयोग होतो. त्यामुळे पिंपरी चिंचवड शहरातील...
कोरोना विरुध्द लढा : अधिकारी महासंघाचे उपाध्यक्ष पाटील यांची ५१ हजार रुपयांची देणगी
मुंबई : महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचे उपाध्यक्ष आणि सार्वजनिक बांधकाम विभागातील कार्यासन अधिकारी श्री. विष्णू ल. पाटील यांनी आज मुख्यमंत्री सहायता निधी- कोविड-19, साठी 51 हजार रुपयाचा धनादेश मुख्यमंत्री...











