लायन्स क्लबकडून २ लाख ५१ हजारची मुख्यमंत्री सहायता निधीस मदत

पुणे : लायन्स क्लब ऑफ सारस बाग यांच्या वतीने कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी २ लाख ५१ हजार रुपयांचा धनादेश विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांच्याकडे सुपूर्द...

भारतीय गोलंदाजांसमोर ऑस्ट्रेलियाची पडझड

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान अॅडलेड इथं सुरु असलेल्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात ऑस्ट्रेलीयन फलंदाजाना भारतीय गोलदांजासमोर संघर्ष करावा लागत आहे. आज दुसऱ्या दिवशी अखेरच्या सत्रात...

नाशिक शहर काँग्रेसचं आंदोलन

मुंबई (वृत्तसंस्था) : वाढती बेरोजगारी, शेतकऱ्यांवर होणारा अन्याय यासह सत्ताधारी भाजपाला आलेल्या कथित अपयशाचा निषेध करण्यासाठी, नाशिक शहर काँग्रेसनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं केली. शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत. अवकाळी पावसामुळे नुकसान...

काँगोमधल्या विमान दुर्घटनेत २९ जण ठार तर १९ जण जखमी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काँगोमधल्या गोमा या दाट लोकवस्ती असलेल्या शहरात काल एक प्रवासी विमान कोसळून झालेल्या दुर्घटनेत, सुमारे २९ जण ठार झाले. विमानातल्या एका प्रवाशासह जखमी झालेल्या इतर...

देशात कोविड १९चे रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ७७ पूर्णांक १५ शतांश टक्के

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोविड १९ चे रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ७७ पूर्णांक १५ शतांश टक्के असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली आहे. काल देशभरात ८३ हजार ३४१ कोरोनाबाधित...

स्मार्ट सिटीच्या नावाखाली पिंपळे सौदागर भागातील रस्त्यांची दुरावस्था

पिंपरी : पिंपळे सौदागर पोलीस चौकी बाजूकडील महादेव मंदिराकडून पि.के. इंटरनॅशनल स्कूलकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत, ह्या खड्ड्यात पावसाचे पाणी साठले आहे. त्यामुळे खड्डयांचा अंदाज वाहनचालकांना...

चिनी संगणक हॅकर्सनी केले ४० हजारापेक्षा जास्त सायबर हल्ले

नवी दिल्‍ली : चिनी संगणक हॅकर्सनी गेल्या पाच दिवसात देशातल्या माहिती तंत्रज्ञान संस्थानं आणि बॅंकिंग क्षेत्रात ४० हजारापेक्षा जास्त सायबर हल्ले केल्याची माहिती महाराष्ट्र पोलिसांनी दिली आहे. चीनमधल्या चेंगडू...

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज लखनौमध्ये विविध प्रकल्पांचं उद्घाटन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : “नवीन शहरी भारत- शहरी परिदृश्य बदल” या ३ दिवसांच्या परिषदेचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज लखनौच्या इंदिरा गांधी प्रतिष्ठान इथं होणार आहे. स्वातंत्र्याच्या...

राज्यभरात मोठ्या उत्साहात कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन करून प्रजासत्ताक दिन साजरा

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यभरात मोठ्या उत्साहात आणि कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन करून प्रजासत्ताक दिन साजरा होत आहे. प्रजासत्ताक दिनानिमीत्त मुंबईत शिवाजीपार्क इथं राज्याचा मुख्य ध्वजवंदन सोहळा झाला. राज्यपाल भगतसिंह...

राज्यसेवा पूर्व परीक्षा २ जानेवारी २०२२ ला होणार

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य शासनातल्या विविध विभागांमधल्या विविध संवर्गातली एकूण २९० पदांच्या भरतीसाठी राज्य लोकसेवा आयोगानं काल राज्य सेवा पूर्व परीक्षेची घोषणा केली. या भरतीअंतर्गत गट अ ची एकूण...