नाशिकमधल्या आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कूलचे ३२ वैमानीक भारतीय हवाई दलात दाखल
मुंबई (वृत्तसंस्था) : नाशिकमधल्या आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कूल म्हणजेच कॅटसमध्ये लढाऊ विमान उड्डाणाच्या खडतर प्रशिक्षणानंतर आज ३२ वैमानीक भारतीय हवाई दलात दाखल झाले. आज सकाळी नाशिकमध्ये हा दीक्षांत सोहळा...
मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेला सत्तेवरुन खाली खेचण्यासाठी आपले एकही मत वाया घालवू नका –...
मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेला सत्तेवरुन खाली खेचण्यासाठी आपले एकही मत वाया घालवू नका, असं आवाहन रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलं आहे....
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या द्वैमासिक पतधोरणात प्रमुख व्याजदरांमध्ये कोणताही बदल नाही
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय रिझर्व्ह बँकेनं व्याजदरात कोणताही बदल केला नाही. बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी बँकेच्या पतधोरण समितीच्या बैठकीनंतर वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. रेपो दर चार...
लसीकरणाबाबत कसलीही तडजोड करणार नसल्याची आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची ग्वाही
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात कोविड प्रतिबंधक लशीचा तुटवडा कायम आहे. गरज आहे तेवढ्या लशीचा पुरवठा केंद्राकडून होत नाही, मात्र लसीकरणाबाबत कसलीही तडजोड करणार नाही, बाहेरूनही लस मिळवण्याचा प्रयत्न सुरु...
भारत आणि बांग्लादेश जलस्रोतांच्या एकंदर समस्या सोडवण्यासाठी सहकार्य वाढविण्यावर सहमती व्यक्त
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि बांग्लादेश जलस्रोतांच्या एकंदर समस्या सोडवण्यासाठी सहकार्य वाढविण्यावर सहमती व्यक्त केली आहे. यामध्ये नद्यांचं पाणी वाटप, प्रदूषण कमी करणं, नद्यांच्या किनाऱ्यांचं संरक्षण, पूर व्यवस्थापन...
टेनिसपटू सानियाच्या जिद्द आणि चिकाटीनं लाखो तरुणींनी स्वप्नांचा पाठपुरावा केला – अनुराग सिंह ठाकूर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : टेनिसपटू सानिया मिर्झाच्या जिद्द आणि चिकाटीनं लाखो तरुणींना त्यांच्या स्वप्नांचा पाठपुरावा करण्यास प्रेरित केले आहे, असं युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी...
मराठा आरक्षणासाठी २६ फेब्रुवारीला उपोषणाला बसणार असल्याची संभाजीराजे छत्रपतींची घोषणा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मराठा आरक्षणासाठी २६ फेब्रुवारीला मुंबईत आझाद मैदानात उपोषणाला बसणार असल्याची घोषणा खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केली आहे. ते मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते.
मराठा आरक्षण आणि समाजाच्या इतर...
भोर तालुक्यातील कोंढरी गावचे कायमस्वरुपी पुनर्वसन करणार – जिल्हाधिकारी नवल किशोर राम
पुणे : पुणे जिल्हयामध्ये भोर तालुक्यातील कोंढरी गावाचे कायमस्वरुपी पुनर्वसन करणार असल्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आज येथे सांगितले.
भोर तालुक्यातील कोंढरी येथे गत पावसाळयात भूस्खलनाची घटना घडली होती....
मराठी भाषा गौरव दिनानिमित्त रविवारपासून कार्यक्रमांची रेलचेल
मुंबई : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मराठी भाषा विभागाच्या राज्य मराठी विकास संस्थेतर्फे 23 ते 26 फेब्रुवारी दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ‘भाषा भरजरी तिचा उत्सव जरतारी’ या विशेष कार्यक्रमांतर्गत लोकसंगीत, काव्यमय...
देशातल्या शेअर बाजारात आजही मोठी घसरण
मुंबई (वृत्तसंस्था) : गेल्या आठवडाभरापासून देशातल्या शेअर बाजारात सुरू असलेली घसरण आज आणखी विस्तारली. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्स निर्देशांकांत आज तब्बल ९०१ अंकांची घसरण झाली आणि तो ६३ हजार...











