संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी मार्गाचे काम डिसेंबरपर्यंत पूर्ण करणार :...
पुणे : संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी मार्गाचे काम येत्या वर्षभरात पूर्ण केले जाईल आणि पुढील वर्षीच्या प्रारंभी त्याचे उद्घाटन होऊन तो सुरू होईल, असा विश्वास...
पुण्यात संशयित दहशतवाद्याला अटक
मुंबई (वृत्तसंस्था) : लष्कर ए तोयबा या दहशतवादी संघटनेशी संपर्क असल्याच्या आरोपावरून एका संशयित दहशतवाद्याला राज्याच्या ‘दहशतवाद विरोधी पथकानं’ आज अटक केली. जुनैद मोहम्मद असं त्याचं नाव असून त्याला पुण्यातल्या...
भारतरत्न लता मंगेशकर यांच्या वाढदिवसानिमित्त जागतिक दर्जाचे संगीत महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय
मुंबई :- गानसम्राज्ञी, भारतरत्न लता मंगेशकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मुंबईत ‘मास्टर दिनानाथ मंगेशकर शासकीय संगीत महाविद्यालय’ सुरू करण्यात येणार आहे. अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय...
मुख्यमंत्री यांच्याकडून जळगाव दुर्घटनेतल्या मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी २ लाखांची तातडीची मदत जाहीर
मुंबई (वृत्तसंस्था) : जळगाव जिल्ह्यात झालेल्या दुर्घटनेतल्या मृत मजुरांच्या कुटुंबांना प्रत्येकी दोन लाख रुपयांची तातडीची मदत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केली आहे. जखमींच्या उपचाराची खर्चही राज्य सरकार करणार...
गणेश विसर्जनासाठी पालिकेच्या फिरत्या कृत्रिम तलावाची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी आणि कौतुक
मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तसेच प्रदूषण टाळण्यासाठी श्री गणेश विसर्जन कृत्रिम तलावांमध्ये करण्याविषयी आवाहन करण्यात येत आहे. आज खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महालक्ष्मी मंदिराजवळ मुंबई महानगरपालिका डी विभागाने...
विद्यार्थ्यांमधली गुणवत्ता शोधण्याच्या प्रक्रियेत मातृभाषेतले शिक्षण महत्त्वाचे – द्रौपदी मुर्मू
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मातृभाषेतील शिक्षण हा विद्यार्थ्यांमधील गुणवत्ता शोधण्याच्या प्रक्रियेतला महत्त्वाचा टप्पा आहे आणि नव्या शैक्षणिक धोरणात यावर भर देण्यात आल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे. मातृभाषेतल्या शिक्षणामुळं...
डिजिटल वैयक्तिक माहिती सुरक्षा विधेयकावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संसदेच्या दोन्ही सभागृहांनी मंजुरी दिल्यानंतर, आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी DPDP बिल अर्थात डिजिटल वैयक्तिक डेटा संरक्षण विधेयक २०२३ वर स्वाक्षरी केली. DPDP विधेयक ९...
रेल्वेची वाहतूक सेवा पुढचा आदेश येईपर्यंत बंद राहणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रेल्वेची मेल, एक्सप्रेस, पॅसेंजर तसंच उपनगरी वाहतूक सेवा पुढचा आदेश येईपर्यंत बंद राहणार आहे. ही वाहतूक येत्या १२ ऑगस्टपर्यंत बंद ठेवण्यात आली होती. विशेष मेल...
भारतीयांना अमेरिकी शेअर बाजारात गुंतवणूकीची संधी
मुंबई: एंजल ब्रोकिंगने भारतीय गुंतवणूकदारांना आंतराष्ट्रीय गुंतवणुकीची संधी उपलब्ध करून देण्यासाठी वेस्टेड फायनान्ससह भागीदारीची घोषणा केली आहे. अमेरिकेच्या शेअर्स आणि ईटीएफमध्ये केवळ एका क्लिकवर गुंतवणूक करणे यामुळे शक्य होणार आहे.
वेस्टेड...
महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या हिरकमहोत्सवी वर्धापनदिनाच्या शुभेच्छा
संयुक्त महाराष्ट्राचा लढा ज्या ताकदीनं लढलो त्याच ताकदीनं ‘कोरोना’विरुद्ध लढू व जिंकू… – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विश्वास
मुंबई : महाराष्ट्र राज्य स्थापनेचा हिरकमहोत्सवी वर्धापनदिन आणि जागतिक कामगार दिनानिमित्त उपमुख्यमंत्री...










