जम्मू काश्मीर मधील रामबन पूलाचे बांधकाम यशस्वीरित्या पूर्ण
1.08 किलोमीटर लांबीच्या चौपदरी मार्गाची पूर्णता ही लक्षणीय कामगिरी : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
प्रकल्पासाठी 328 कोटी रुपये खर्च आला असून तो राष्ट्रीय महामार्ग-44 च्या उधमपूर-रामबन विभागात आहे
नवी दिल्ली (वृत्तसंस्था)...
राष्ट्रपतींच्या हस्ते नामदेवराव चंद्रभान कांबळे यांना साहित्य आणि शिक्षण क्षेत्रासाठी पद्मश्री पुरस्कार प्रदान
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रपती रामनाथजी कोविंद यांच्या हस्ते वाशिम इथले साहित्यिक नामदेवराव चंद्रभान कांबळे यांना साहित्य आणि शिक्षण क्षेत्रासाठी पद्मश्री पुरस्कार देऊन गौरविण्यात आलं. शिक्षक, पत्रकार आणि एक...
उस्मानाबादेत कोरोनाला रोखण्यासाठी समाजातील दानशूर व्यक्ती करणार खर्च
पालकमंत्री शंकरराव गडाख यांच्या पुढाकाराने राज्यात प्रथमच असा नाविन्यपूर्ण उपक्रम; मुस्लिम समाजातील नागरिकांना मोठा दिलासा
मुंबई : उस्मानाबाद शहरातील ख्वाजानगर, दिल्ली कॉलनी खिरणी मळा, गालिब नगर भागात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित...
जीवनावश्यक वस्तुंची जादा दराने विक्री करणाऱ्यांवर फौजदारी कारवाई करणाऱ्याचा जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा
कोल्हापूर : जीवनावश्यक वस्तूंची जादा दराने विक्री करणाऱ्यांवर तसेच अफवा फसरविणाऱ्यांवर फौजदारी कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिला.
जिल्ह्यातील पूरपरिस्थिती निवळत असून शहर व जिल्ह्यातील जनतेस जादा दराने जीवनावश्यक...
राज्य सामाईक प्रवेश परीक्षेच्या सुधारित तारखा जाहीर
मुंबई (वृत्तसंस्था) : एमएचटी-सीईटी २०२० परीक्षेच्या सुधारित तारखा राज्य सामाईक प्रवेश परीक्षा विभागानं काल जाहीर केल्या. त्याचबरोबर परीक्षांचं सविस्तर वेळापत्रक आणि प्रवेशपत्र विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आलं...
युक्रेनच्या सीमेवरून सैन्य मागे घेण्याची रशियाची घोषणा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : युरोपमध्ये युद्ध व्हावं असं आपल्याला वाटत नसल्याचं रशियाचे राष्ट्रपती व्लादिमिर पुतीन यांनी युक्रेनच्या सीमेवरून आपलं सैन्य मागे घेण्याची घोषणा केल्यानंतर म्हटलं आहे. जर्मनीचे चॅन्सलर ओलाफ शोल्ज...
प्लाझ्मा थेरपीबाबत जागतिक आरोग्य संघटनेचा सावधगिरीचा इशारा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड १९ मधून बऱ्या झालेल्या रुग्णांच्या प्लाझ्माचा उपयोग इतर रुग्णांवर उपचार म्हणून करणं ही पद्धत अद्यापही प्राथमिक अवस्थेत असून प्रायोगिक तत्त्वावरच आहे, असा इशारा जागतिक आरोग्य...
भगवान महावीर यांच्या जयंती निमित्त विविध मान्यवरांनी वाहीली आदरांजली
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जैन धर्माचे २४ वे तिर्थनकार भगवान महावीर यांच्या जयंती निमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित...
प्रधानमंत्र्यांची विविध पक्षातील नेत्यांशी चर्चा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि प्रतिभा पाटील, माजी प्रधानमंत्री डॉक्टर मनमोहन सिंग यांच्याशी दूरध्वनीवरून, देशातल्या कोरोना प्रादुर्भावाविषयीच्या सद्यस्थितीबद्दल चर्चा केली.
मोदी...
‘मन की बात’ कार्यक्रमाच्या आगामी भागासाठी नागरिकांनी कल्पना आणि सूचना पाठवाव्यात-प्रधानमंत्री
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आकाशवाणीवरील मन की बात कार्यक्रमाच्या आगामी भागासाठी नागरिकांनी त्यांच्या कल्पना आणि सूचना पाठवाव्यात असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. २७ नोव्हेंबरला प्रसारित होणाऱ्या...











