मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक १ हजार ७४७ अंकांनी कोसळला

मुंबई (वृत्तसंस्था) : युक्रेन आणि रशिया दरम्यान वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर जागतिक बाजारात विक्रीचा जोर राहिल्यानं मुंबई शेअर बाजारात आज मोठी घसरण झाली. शेअर बाजाराचा सेन्सेक्स आज १ हजार ७४७...

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं युरोपियन कमिशनच्या नव्या आयुक्त उर्सुला वॉन डर लेअर यांचं...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी युरोपियन कमिशनच्या नव्या आयुक्त उर्सुला वॉन डर लेअर यांचं अभिनंदन केलं आहे. दूरध्वनीवरुन साधलेल्या संपर्कात त्यांनी युरोपियन कमिशनच्या पहिल्या महिला आयुक्त...

जगभरात कोरोनाचे रुग्ण वाढत असतानाही, जागतिक पातळीवर सोने व क्रूडचा वृद्धीचा ट्रेंड

मुंबई: या सप्ताहअखेर, एमसीएक्सवर गोल्ड फ्युचरने चांगली कामगिरी केली. सोन्याने ५०,००० रुपयांची पातळी ओलांडली व ते ५०,३०० रुपये/१० ग्राम या किंमतीवर स्थिरावले. डॉलरचे काहीसे अवमूल्यन झाल्याने ते ४९,५५१ रुपयांवरही आले...

भारत वेस्टडिंज महिला क्रिकेट संघांमधली एकदिवसीय मालिका भारतानं २-१ अशी जिंकली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अँँन्टीग्वा इथं काल झालेल्या तिसऱ्या एकदविसीय क्रिकेट सामन्यात भारतीय महिला संघानं वेस्ट इंडिजच्या महिला संघावर ६ गडी राखून विजय मिळवला, आणि तीन सामन्यांची ही मालिका...

धारावी मध्ये कोरोना बाधीत रुग्ण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : धारावी सारख्या ठिकणी कोरोना बाधीत रुग्ण आढळल्यामुळे मुंबई महापालिका प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत. दाट लोकवस्ती असलेल्या वसाहतींमधे प्रशासनानं कडक उपाययोजना अंमलात आणण्यासाठी पावलं उचलण्यास सुरवात...

भारत आणि दक्षिण आफ्रिका महिला संघातील मर्यादित षटकांच्या पाच सामन्यांच्या मालिकेत १-१ बरोबरी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि दक्षिण आफ्रिका महिला संघात काल लखनौ इथं झालेल्या पाच मर्यादित षटकांच्या क्रिकेट मालिकेतील दुसरा सामना भारतानं ९ गडी राखून जिंकला असून मालिकेत १-१...

अटल महापणन विकास अभियान, अटल अर्थसहाय्य योजनेची पारदर्शक, प्रभावी अंमलबजावणी करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...

मुंबई : राज्यातील नव्याने पुढे आलेल्या सहकारी संस्थांनी अटल महापणन विकास अभियान व अटल अर्थसहाय्य योजनेची पारदर्शक आणि प्रभावी अंमलबजावणी करावी, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सहकारी...

निगडी स्मशानभूमीत कुत्रे तोडताहेत मृतदेहांचे लचके!

ठेकेदार व दोषी अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी पिंपरी : निगडी येथील अमरधाम स्मशानभूमीमध्ये कोरोना बाधित अर्धवट जळालेले मृतदेह काही कुत्री खात असल्याचा घृणास्पद प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. कोरोनाबाधित...

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची दीक्षाभूमीला भेट

नागपूर : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज दीक्षाभूमीला सदिच्छा भेट दिली. त्यांनी भगवान गौतम बुद्ध व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पार्पण करुन अभिवादन केले. विलास गजघाटे,...

बिहारमध्ये पुरामुळे रेल्वे आणि रस्ते वाहतूक ठप्प

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बिहारमध्ये पुराचं संकट तीव्र होत असून पुराचं पाणी रस्ते आणि रेल्वे रुळांवर शिरल्यानं सकाळपासून रेल्वे आणि रस्ते वाहतूक ठप्प झाली आहे. सुगौली रेल्वे स्थानकावर पाणी...