अमेरिकेत सांता क्लॅरिताजवळ भडकलेला वणवा पसरल्याने ५० हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे प्रशासनाचे निर्देश
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकेत लॉस एंजेलिसमध्ये सांता क्लॅरिताजवळ भडकलेला वणवा झपाट्यानं पसरत असून या भागातून सुमारे 50 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे निर्देश प्रशासनानं दिले आहेत.
या आगीत पाच...
राज्यात कोविड-१९च्या उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या ९० हजारांच्या उंबरठ्यावर
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल ३ हजार ९३७ रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. राज्यात आतापर्यंत १६ लाख ७६ हजार ५६४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यातले रुग्ण...
भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सौरव गांगुली यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा अध्यक्ष पदाचा...
नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सौरव गांगुली यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा अध्यक्ष पदाचा कार्यभार स्वीकारला.
मुंबईत क्रिकेट मंडळाच्या बैठकीत गांगुली यांनी 39 वे अध्यक्ष म्हणून कार्यभार...
भारत आणि दक्षिण अफ्रिका यांचा सामना धरमशाला इथे रंगणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत विरूद्ध दक्षिण अफ्रिका यांच्यातल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना आज हिमाचल प्रदेशातल्या धरमशाला ईथं खेळवला जाणार आहे. हासामना दुपारी दीड वाजता सुरू होईल.
आकाशवाणीवरून...
हुतात्मा दिनानिमित्त राजभवन येथे हुतात्म्यांना आदरांजली
मुंबई : हुतात्मा दिनानिमित्त राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी राजभवन येथे दोन मिनिटे मौन पाळून हुतात्म्यांना आदरांजली वाहिली. यावेळी राज्यपालांनी महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण केली. देशाच्या स्वातंत्र्यासाठी...
मराठवाड्यातल्या जलाशयांमध्ये गेल्यावर्षीच्या तुलनेत ८ पट अधिक पाणी साठा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मराठवाड्याच्या सर्व जलाशयात यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत भरपूर पाणीसाठा आहे. गेल्यावर्षी मराठवाड्यातल्या ९६४ जलाशयांमध्ये सुमारे सहा टक्के पाणीसाठा होता. यंदा हे प्रमाण सुमारे ५० टक्क्यांपर्यंत...
नेपाळमध्ये सुरु असलेल्या १३ व्या दक्षिण आशियायी क्रीडा स्पर्धेचा आज समारोप
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नेपाळ इथं सुरू असलेल्या १३ व्या दक्षिण आशियायी स्पर्धेत भारतानं सर्वच स्पर्धांमध्ये आपला दबदबा कायम ठेवला. भारतानं आतापर्यंत २९४ पदकांची कमाई केली. यामध्ये १५९ सुवर्ण,...
मालदीवमध्ये कोविड-19 आजाराचे १० रुग्ण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मालदीवमध्ये कोविड-19 आजाराचे १० रुग्ण आढळल्यानंतर मालदीवमधे पर्यटन उद्योगावर तात्पुरते निर्बंध आले आहेत. सरकारनं ग्रेटर मेल भागातले सर्व गेस्ट हाऊस आणि बॅटेल्स पर्यटकांसाठी पुढील दोन...
यंदाच्या पुलित्झर पुरस्कारात ४ भारतीयांचा समावेश
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पत्रकारिता, लेखन, नाटक अशा क्षेत्रातील कार्यासाठी दिला जाणाऱ्या यंदाच्या पुलित्झर पुरस्काराची घोषणा काल करण्यात आली. जागतिक पातळीवर मानाचा समजला जाणारा हा पुरस्कार यंदा ४ भारतीयांना...
खोटी बातमी पसरवणाऱ्या व्यक्तीविरोधात बीडमध्ये गुन्हा दाखल
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बीड जिल्ह्यातल्या आष्टी इथे कोरोना विषाणुचा संसर्ग झालेला पहिला रुग्ण आढळला, अशी रुग्णाचे नाव आणि फोटोसह खोटी बातमी व्हॉट्सअप स्टेटसच्या माध्यमातून पसरवणाऱ्या व्यक्तीविरोधात आष्टी पोलीसांनी...