पॅरा आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला आतापर्यंत ११ सुवर्ण पदकांसह ४३ पदकं
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चीनमध्ये हाँगझू इथं सुरू असलेल्या पॅरा आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतानं आतापर्यंत ११ सुवर्ण, १३ रौप्य आणि १९ कांस्य पदकांसह ४३ पदकं मिळवली आहेत. पुरुषांच्या F64...
महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याचा विटंबनेचा जाहीर निषेध
पिंपरी : बीड जिल्ह्यातील बर्दापूर याठिकाणी दिनांक २८ऑक्टोबर २०२० रोजी पहाटे अज्ञात समाजकंटकांनी महामानव विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास दगडफेक करत मोडतोड करून विटंबना केली होती.
सदर प्रकरणी तीव्र...
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही याची दक्षता घेत साधेपणाने गणेशोत्सव साजरा करावा
गणेशोत्सव, कोरोना उपाययोजनांचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा
समाजप्रबोधन करण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे गणेश मंडळांना आवाहन
मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येणारा गणेशोत्सव हा सामाजिक भान राखत शांततेने साजरा करावा. याकाळात गर्दी होणार नाही,...
ज्येष्ठ अभिनेते गिरीश कर्नाड यांचं निधन
बंगळुरु : ज्येष्ठ अभिनेते आणि साहित्यिक गिरीश कर्नाड यांचं (10 जून) निधन झालं. दीर्घ आजाराने बंगळुरुत वयाच्या 81 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. गेले अनेक दिवस ते...
वादळग्रस्त भागाच्या दौर्यासाठी प्रधानमंत्री भुवनेश्वर मध्ये दाखल
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी चक्रीवादळग्रस्त भागाचा दौरा करण्यासाठी आज ओदिशाची राजधानी भुवनेश्वर इथं दाखल झाले. ओदिशाचे मुख्यमत्री नवीन पटनायक आणि केंद्रिय मत्री प्रतापचंद्र सारंगी यावेळी विमानतळावर...
जिल्हा प्रशासनाचा निषेध करण्यासाठी मोशीमध्ये कडकडीत बंद
भोसरी : मोशीतील नियोजित सफारी पार्कची आरक्षित जागा पुण्यातील कचरा टाकण्यासाठी देण्याच्या हालचाली सुरू आहेत. याला विरोध करत, जिल्हा प्रशासनाचा निषेध करण्यासाठी मोशीतील ग्रामस्थांनी रविवारी मोशीतील सर्व व्यवहार बंद...
खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना सशर्त जामीन मंजूर
मुंबई (वृत्तसंस्था) : राजद्रोहाच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना मुंबई सत्र न्यायालयानं सशर्त जामीन मंजूर केला आहे. राणा दाम्पत्याच्या जामीन अर्जावर शनिवारी झालेल्या सुनावणी...
संसदेचं हिवाळी अधिवेशन संस्थगित
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संसदेचं हिवाळी अधिवेशन आज निर्धारित वेळेच्या सहा दिवस आधीच संस्थगित झालं. ७ डिसेंबरला सुरू झालेलं हे अधिवेशन २९ डिसेंबरला संपणार होतं. लोकसभेत आज सकाळी सभागृह...
गृहमंत्री अनिल देशमुख यांना काळे झेंडे दाखवून करणार निषेध
संभाजी ब्रिगेडच्या सतिश काळे यांचा इशारा, श्री. श्री. रविशंकर यांच्यावर गुन्हा दाखल न केल्याने होणार निषेध
पिंपरी : छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी केल्याप्रकरणी श्री. श्री. रविशंकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याबाबत संभाजी...
देशात सोमवारी कोरोनाच्या १ लाख ६८ हजाराहून अधिक नव्या रुग्णांची नोंद
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशव्यापी कोवीड लसीकरण मोहिमे अंतर्गत १५२ कोटी ८९ लाखापेक्षा जास्त लसमत्रा देण्यात आल्या. देशात सध्या ८ लाख २१ हजारापेक्षा जास्त कोरोना ऍक्टिव्ह रुग्ण आहेत तर...