शिक्षण संस्थांनी अध्ययन आणि अध्यापनाकरता ऑनलाईन पर्यायाचा स्वीकार करावा – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी
मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शिक्षण संस्थांनी अध्ययन आणि अध्यापनाकरता ऑनलाईन पर्यायाचा स्वीकार करावा, असं मत, राज्यपाल आणि कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी आज व्यक्त केलं.
उच्च शिक्षण संस्थामधल्या...
सामाजिक कार्यकर्त्या सविताताई रणदिवे यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून श्रद्धांजली
मुंबई : संयुक्त महाराष्ट्राच्या लढाईतील निष्ठावान सैनिक, उपेक्षितांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या, ज्येष्ठ पत्रकार दिनू रणदिवे यांच्या पत्नी सविताताई रणदिवे यांच्या निधनाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दु:ख व्यक्त केले...
‘बर्ड फ्लू’ बाबत कोणत्याही अफवांना बळी पडू नका ; जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख
पुणे : अंडी, चिकन शिजवून खाल्ल्यास कोणताही अपाय होत नाही, असे सांगून नागरिकांनी 'बर्ड फ्लू' संदर्भात चुकीच्या माहितीवर आधारित कोणत्याही अफवांना बळी पडू नये, असे आवाहन करुन पुणे जिल्ह्यात...
सलग चौथ्या दिवशी बाजारात सकारात्मक स्थिती
निफ्टी १० हजारांच्या पातळीच्या पुढे, सेन्सेक्स ५१९.११ अंकांनी वाढला
मुंबई : विविध क्षेत्रांमध्ये खरेदीने आधार दिल्याने शेअर बाजार आज सलग चौथ्या दिवशी सकारात्मक स्थितीत दिसून आल्याचे एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे प्रमुख सल्लागार श्री...
गणेशोत्सवात ध्वनिक्षेपक वापरासाठी ५ दिवस परवानगी
पुणे : सार्वजनिक गणेश मंडळाला ध्वनी प्रदुषण संबंधी नियमांचे पालन करुन गणेशोत्सवादरम्यान चार ऐवजी ५ दिवस सकाळी ६ वाजल्यापासून ते रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धकाचा वापर करण्यास परवानगी...
सोडत अर्ज नोंदणीसाठी ‘म्हाडा’च्या अधिकृत संकेतस्थळांचाच वापर करण्याचं आवाहन
मुंबई (वृत्तसंस्था) : म्हाडाच्या मुंबई गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास मंडळातर्फे जाहीर करण्यात येणार्या प्रस्तावित सदनिका विक्री सोडतीसाठी म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळांवरूनच अर्ज नोंदणीकरण करून सोडत प्रक्रियेमधे सहभागी व्हावं असं आवाहन म्हाडाचे...
राज्यातल्या जनतेनं स्वयंशिस्त पाळावी, अन्यथा राज्यात पूर्ण टाळेबंदी लावण्याशिवाय पर्याय उरणार नाही- मुख्यमंत्री
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातल्या जनतेनं जर स्वयंशिस्त पाळली नाही, तर राज्यात पूर्ण टाळेबंदी लावण्याशिवाय पर्याय उरणार नाही, असं प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून...
कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासंदर्भात केंद्रीय प्रदुषण नियंत्रण मंडळाकडून मार्गदर्शक सूचना जारी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड-१९ शी निगडीत कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासंदर्भात केंद्रीय प्रदुषण नियंत्रण मंडळ- सी पी सी बी नं नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
वापरलेले मास्क आणि हातमोजे याचे आधी...
ऑलिंपिकसाठी गुजरातच्या मागणीबाबतच्या तयारीचा अमित शहा यांनी घेतला आढावा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी 2036 च्या ऑलिंपिकसाठी गुजरातच्या मागणीबाबतच्या तयारीचा काल प्राथमिक आढावा घेतला. अहमदाबादमध्ये झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत शहा यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या पायाभूत सुविधा कालबद्ध...
पालकमंत्री चंद्रकातदादा पाटील यांनी घेतला नागझरी नाल्यातील पूरपरिस्थितीबाबत आढावा
पुणे : पुणे शहराच्या मध्यवस्तीतून वाहणाऱ्या नागझरी नाल्यातील पूरपरिस्थितीबाबत पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शासकीय विश्रामगृह येथे आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार,...