कोविड-१९ लसीकरणाच्या मल्टीमिडिया जनजागृती व्हॅनद्वारा फिल्म्स डिविजनच्या अभियानाला सुरुवात

मुंबई (वृत्तसंस्था) : कोविड-१९ लसीकरण आणि आत्मनिर्भर भारत यासंदर्भात जनजागृती करण्यासाठी मल्टीमिडीया प्रदर्शनी व्हॅनला राज्यशासनाचे मुख्य आरोग्य सचिव डॉ प्रदीप कुमार व्यास यांनी हिरवा झेंडा दाखवून आज या अभियानाची...

शेतीसंबंधित मागण्यांवर ठोस निर्णय न घेतल्यास उपोषणाच्या निर्णयावर ठाम – अण्णा हजारे

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी जानेवारी महिन्यात उपोषणाचा इशारा दिला आहे. याबाबत त्यांनी काल एक पत्रक जाहीर केलं. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीप्रमाणे किमान हमी भाव मिळावा,...

चिंचवड मतदारसंघातील भाजपचे उमेदवार लक्ष्मण जगताप यांना भोई समाजाचा पाठिंबा

पिंपरी : चिंचवड विधानसभा मतदारसंघातील भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार आमदार लक्ष्मण जगताप यांना पिंपरी-चिंचवड शहरातील भोई समाजाने पाठिंबा जाहीर केला आहे. भोई समाजाची शिखर संस्था असलेल्या भोईराज (हिंदू-भोई) सामाजिक ट्रस्टने...

दूध भेसळ प्रकरणी दूध उत्पादक संस्थेवर कारवाई; सहभागी व्यक्ती, कर्मचाऱ्यांनाही दोषी धरणार- अन्न व...

मुंबई : दूध हा जनतेच्या आहारातील महत्त्वाचा अन्नघटक आहे. दूध भेसळीत प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे सहभाग असलेल्या व्यक्ती, दूध उत्पादक संस्था यांच्या विरोधात कडक कारवाई करण्यात यावी, अशा सूचना अन्न...

बर्ड फ्लू आटोक्यात ठेवण्यासाठी राज्यांद्वारे विविध उपाय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या काही राज्यांमध्ये बर्ड फ्ल्यूचा प्रादुर्भाव लक्षात घेता, मध्य प्रदेश सरकारने केरळ आणि दक्षिणेतील राज्यांमधून येणाऱ्या कोंबड्यांवर बंदी घातली आहे. तसेच राज्य सरकारने या रोगाचा...

अमेरिकन शिष्टमंडळाची विधिमंडळाला भेट

मुंबई : अमेरिकन काँग्रेसच्या जॉर्ज होल्डींग, जो विल्सन, श्रीमती ल्युई फ्रँकेल, ज्युलिया ब्राउनली या वरिष्ठ सदस्यांच्या शिष्टमंडळाने विधानमंडळाला भेट देऊन राज्याच्या विधिमंडळ कार्यपद्धती, कामकाजाबाबत माहिती जाणून घेतली. यावेळी विधानपरिषदेचे...

शिक्षण क्षेत्रातील महत्वपूर्ण पुढाकारांसह उद्यापासून देशात शिक्षक पर्वाचा आरंभ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या शिक्षक पर्वाचं उद्घाटन करणार असून दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधनही करणार आहेत. शिक्षण क्षेत्रातील अनेक प्रमुख उपक्रमांचा प्रारंभ ते करणार आहेत. यामध्ये भारतीय सांकेतिक...

भाईंदर कोविड उपचार केंद्रात महिलेचे चित्रीकरण व ब्लॅकमेल प्रकरणी कडक कारवाई करण्याचे उपसभापती डॉ.नीलम...

मुंबई : मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या भाईंदर कोविड उपचार केंद्रात महिला  परिचारिकेचे चित्रीकरण व ब्लॅकमेलप्रकरणी तेथील कंत्राटी कर्मचाऱ्यावर दिनांक 14 ऑक्टोबर 2021 रोजी नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित महिलेला...

२१ जूनला विधान भवनाच्या प्रांगणात ‘योगप्रभात @ विधान भवन II’ हा कार्यक्रम होणार

मुंबई (वृत्तसंस्था) : आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त येत्या बुधवारी, २१ जूनला विधान भवनाच्या प्रांगणात 'योगप्रभात @ विधान भवन II' हा कार्यक्रम होणार आहे.  सकाळी ७ ते ९ या वेळेत राज्य विधिमंडळ सदस्यांसह...

लष्कर प्रमुख जनरल मनोज नरवणे दोन दिवसांच्या लडाख दौऱ्यावर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चीन आणि भारतात सध्या वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर लष्कर प्रमुख जनरल मनोज नरवणे आजपासून दोन दिवसांच्या लडाख दौऱ्यावर गेले आहेत. तूर्त चीनकडून सीमारेषा बदलण्याच्या आगळीकीसंदर्भात सेनादलाच्या...