नोकरी इच्छुक उमेदवारांनी ३१ ऑगस्टपर्यंत आधार कार्ड लिंक करण्याचे आवाहन
मुंबई : राज्य शासनाच्या जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राकडे नाव नोंदणी केलेल्या नोकरी इच्छुक बेरोजगार उमेदवारांनी विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड ऑनलाइन लिंक करावे, असे...
कोविडसंदर्भात राज्यात २ लाख ५७ हजार गुन्हे दाखल; ३४ हजार ९५८ व्यक्तींना अटक
मुंबई : लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविडसंदर्भात कलम १८८ नुसार २ लाख ५७ हजार गुन्हे दाखल झाले आहेत. तसेच ३४ हजार ९५८ व्यक्तींना अटक करण्यात आली असून २५...
पाकिस्तानी सैन्यांनी पुन्हा एकदा केलं शस्त्रसंधीचं उल्लंघन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पाकिस्तानी सैन्यानं पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन करत काल रात्री साडेआठच्या सुमारास भागातील ताबारेषेवर अंदाधुंद गोळीबार तसंच बॉम्ब गोळ्यांचा मारा केला. त्याला भारतीय सैन्यानं चोख प्रत्युत्तर...
विशेष परिस्थितीत २० ऐवजी २४ आठवड्यांपर्यंत गर्भपात करायला केंद्र सरकारची मंजुरी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काही विशेष स्थितीत महिलांच्या गर्भपातासाठी गर्भपात कालमर्यादा २० आठवड्यांहून २४ आठवड्यांपर्यंत वाढवण्यात आली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं ही माहिती दिली. यासंदर्भातल्या कायद्याला संसदेनं मार्चमध्ये मंजुरी...
भोसरी विधानसभा खड्डेमुक्त अभियान ; आमदार महेशदादा लांडगे
भोसरी : शहरातील काही भागात रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत. पावसाळ्यात रस्त्यावर मोठे खड्डे पडतात. यंदा अजून पाऊस सुरूच असल्यामुळे रस्त्यावर खड्डे पडलेले आहेत. खड्ड्यांमुळे अनेकदा अपघात होतात. वाहनचालकांना...
हवेतून कोरोना विषाणूचा प्रसार होत नसल्याचे वैद्यकीय संशोधन संस्थेचे स्पष्टीकरण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूचा संसर्गाचा प्रसार हवेतून होत असल्याचे अजून तरी सिद्ध झाले नसल्याचा पुनरुच्चार इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च अर्थात भारतीय वैद्यकीय संशोधन संस्थेचे प्रमुख शास्त्रज्ञ...
कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात ८ जुलैपर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता
मुंबई : कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत पुढील चार दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता प्रादेशिक हवामान केंद्र, कुलाबा, मुंबई यांनी वर्तविली आहे.
उत्तर कोकणातील मुंबई, ठाणे,...
नवीन पालकमंत्र्यांची जिल्हानिहाय यादी जाहीर ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली घोषणा
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील पालकमंत्र्यांची नावे जाहीर केली आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूर, वर्धा,अमरावती,अकोला, भंडारा, गडचिरोली या जिल्ह्याचे पालकमंत्री असतील. नियोजन मंत्री म्हणून त्यांच्याकडे या...
देशी स्टार्टअप ‘ट्रेल’ला टीअर २ शहरांतून वाढता प्रतिसाद
२० दशलक्ष नव्या यूझर्सनी नोंदणी केली
मुंबई : भारत सरकारने ५९ चिनी अॅपवर बंदी घातल्यानंतर लाइफस्टाइल ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म असलेल्या ट्रेलवर यूझर्सच्या संख्येत प्रचंड वाढ झाली. यावर यूझर्सना त्यांच्या मूळ भाषेत ओरिजनल...
स्टेट बँकेनं केली एमसीएलआरमध्ये दहा बेसीस पॉईंटची कपात
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात सर्वाधिक कर्जपुरवठा करणाऱ्या भारतीय स्टेट बँकेनं निधीवर आधारित कर्जदरात म्हणजेच, एमसीएलआरमध्ये दहा बेसीस पॉईंटची कपात केली आहे.
बँकेनं काल ही घोषणा केली. हे नवे दर...