पावसाळ्यात पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळावे यासाठी यंत्रणा कार्यरत – राज्यमंत्री योगेश सागर
मुंबई : मुंबईतील नागरिकांना पावसाळ्यात पिण्यासाठी सुरळीत व पिण्यायोग्य पाणी मिळावे यासाठी सर्व यंत्रणांना सूचना देण्यात आल्या असल्याचे नगरविकास राज्यमंत्री योगेश सागर यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासाला सांगितले.
श्री. सागर...
कोरोना प्रतिबंध उपाययोजनांची माहिती देणाऱ्या राज्य शासनाच्या ‘महाइन्फोकोरोना’ संकेतस्थळाला नेटकऱ्यांचा भरघोस प्रतिसाद
मुंबई : कोविड-19 या संसर्गजन्य साथीच्या रोगाची राज्यातील स्थिती, कोरोना विषाणूविषयीची खरी माहिती, तसेच प्रादुर्भाव रोखण्यासाठी व बाधितांवर उपचारासाठी राज्य शासनाच्या वतीने केल्या जाणाऱ्या विविध उपाययोजनांची माहिती देणाऱ्या शासनाच्या...
धर्मादाय रूग्णालयांमध्ये नियमाप्रमाणे दहा टक्के गरीब रूग्णांना उपचार द्या – ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ
मुंबई: मुंबई शहर व राज्यातील धर्मादाय रूग्णालयांमध्ये 10 टक्के गरीब रूग्णांना मोफत उपचाराच्या नियमांचे पालन करून उपचार द्यावेत असे निर्देश ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले. कोरोना महामारीच्या काळात ग्रामीण...
भारत आणि श्रीलंका यांच्यातला तिसरा टि-२० क्रिकेट सामना सूरु
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि श्रीलंका यांच्यातला तिसरा टि २० क्रिकेट सामना आज राजकोट मध्ये खेळवला जात असून भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तीन...
शेतकऱ्यांना आर्थिकदृष्टया सक्षम करून चिंतामुक्त करणार – कृषी मंत्री दादा भुसे
कृषीमंत्री भुसे यांनी घेतला राज्यातील कृषी विद्यापीठांच्या कामकाजाचा आढावा
पुणे : शेतकरी संशोधन करून नावीण्यपूर्ण प्रयोग करतात, अशा शेतक-यांच्या यशोगाथा इतर शेतक-यासांठी नक्कीच प्रेरणादायी आहेत, अशा प्रयोगशील शेतक-यांना कृषी विद्यापीठांने...
जागृत नागरिक महासंघ महाराष्ट्र राज्य यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे नागरिकांसाठी अद्ययावत स्वच्छतागृह
पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त मा.श्री. श्रावण हार्डीकर यांनी सन 2018 साली मनपाच्या विकास कामात नागरिकांचा सहभाग, याअंतर्गत नागरिकांनी रु. 10 लाखापर्यंतची कामे सुचवावीत असे आवाहन केले होते....
अंगणवाडी परिसरात कुपोषणावर मात करण्यासाठी बाग निर्मिती
मुंबई (वृत्तसंस्था) : सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांनी अंगणवाड्यांमध्ये पोषणमुल्य असणा-या स्थानिक झाडांच्या बाग निर्मितीला प्रोत्साहन द्यावं असं आवाहन केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्रालयानं केलं आहे. कुपोषणावर मात करण्यासाठी...
जीपीएस ऐवजी भारताची दिशादर्शक उपग्रह प्रणाली ‘नाविक’
नवी दिल्ली : इस्रोने भारताची स्वत:ची क्षेत्रीय दिशादर्शक उपग्रह प्रणाली सुरु केली असून, तिचे नाव ‘नेव्हिगेशन विथ इंडियन कॉन्स्टेलेशन’-नाविक असे आहे. एप्रिल 2018 पासून ती कार्यरत आहे.
या प्रणालीची क्षमता...
राज्यसभा द्विवार्षिक निवडणुकीसाठी विधानभवनात नियंत्रण कक्ष
मुंबई : महाराष्ट्र विधानसभेच्या निर्वाचित सदस्यांद्वारे घेण्यात येणाऱ्या राज्यसभेच्या द्विवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम भारत निवडणूक आयोगामार्फत घोषित करण्यात आला आहे. त्यानुसार दि. 26 मार्च, 2020 रोजी मतदान होणार आहे. राज्यसभा...
आद्यक्रांतिवीर उमाजी नाईक यांच्या पुण्यतिथीनिमित्त मंत्रालयात आदरांजली
मुंबई : आद्यक्रांतिवीर उमाजी नाईक यांच्या 188 व्या पुण्यतिथीनिमित्त आज मंत्रालयात जलसंपदा मंत्री जयंत पाटील आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहिली
आमदार मानसिंग...