१७ मे पर्यंत विशेष रेल्वेगाड्या वगळता इतर सर्व प्रवासी गाड्या रद्दच राहणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : येत्या १७ मे पर्यंत विशेष श्रमीक रेल्वेगाड्या वगळता इतर सर्व प्रवासी गाड्या रद्दच राहणार असल्याची घोषणा भारतीय रेल्वेनं केली आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सुरु असलेल्या देशव्यापी...

मालेगावातील एकाच वेळी तीन रुग्णांची कोरोनामुक्ती दिलासादायक – कृषिमंत्री दादाजी भुसे

मुख्यमंत्र्यांनी घेतलेले सर्व निर्णय योग्यच; कोरोनामुक्त युवकाचे कृतार्थ उद्गार ​मालेगाव :  नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथील मन्सुरा रुग्णालयातील तीन कोरोनाबाधित रुग्ण हे उपचाराअंती कोरोनामुक्त झाले आहेत. त्यांना सुदृढ आरोग्याच्या शुभेच्छा देवून...

वायसीएमएच रुग्णालयातील भोंगळ कारभारावर योग्य नियंत्रण ठेवावे

पिंपरी : पिंपरी चिंचवड मनपाच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयामध्ये उपचारासाठी पिंपरी चिंचवड शहरासह मावळ, खेड, मंचर आदी भागातून रुग्ण मोठ्या संख्येने येत असतात. रुग्णालयातील रुग्ण सेवेवरील विश्वासाने, शिवाय अतिशय...

शरद पवार यांनी थांबावं, मार्गदर्शक म्हणून काम करावं आणि मला नेतृत्त्व करु द्यावं –...

मुंबई (वृत्तसंस्था) : शरद पवार यांनी थांबावं, मार्गदर्शक म्हणून काम करावं आणि मला नेतृत्त्व करु द्यावं,अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. त्यांनी राजकारणाऐवजी समाजकारणात लक्ष घालावं, काही चुकलं तर...

प्रधानमंत्र्यांच्या हस्ते वंदे भारत रेल्वेचा प्रारंभ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे साथानकातून मुंबई ते सोलापूर, आणि मुंबई ते शिर्डी या दोन वंदे भारत रेल्वे गाड्यांना हिरवा झेंडा...

एंजल ब्रोकिंगद्वारे ‘स्मार्ट मनी’ची सुरुवात

मुंबई: ट्रेडिंग आणि गुंतवणुकीत प्रावीण्य मिळवणे आता आणखी सोपे झाले आहे. कारण एंजल ब्रोकिंगने गुंतवणूकदारांना प्रशिक्षण देण्याकरिता शैक्षणिक मंच ‘स्मार्ट मनी’ची सुरुवात केली आहे. या मंचावर वैयक्तिकत मोड्यूल्स, कार्यशाळा, प्रमाणपत्रे,...

स्वस्त, दर्जेदार औषध उत्पादनांकरता संशोधन आणि नाविन्यपूर्ण गोष्टींसाठी अधिक प्रयत्नांची गरज -नितीन गडकरी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय औषध उद्योगाला जगभरात चांगली ख्याती प्राप्‍त झालेली आहे. त्‍यामुळे स्वस्त आणि दर्जेदार उत्पादनं तयार करण्यासाठी आपल्याला संशोधन आणि नाविन्यपूर्ण गोष्टींसाठी अधिक प्रयत्न करण्याची गरज...

खासगी रुग्णालयातील कोरोनाबाधितांना २३६० रुपयांना मिळणार रेमडेसिविर

मुंबई : खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या कोरोनाबाधितांना रेमडेसिविर इंजेक्शन वाजवी किंमतीत मिळावे यासाठी शासनाने त्याचे दर निश्चित केले आहे. २३६० रुपयांना हे इंजेक्शन उपलब्ध होण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात एक औषध...

देशभरात काल कोविडचे ४२ हजार रुग्ण बरे

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याचा दर ९२ पूर्णांक ५६ शतांश टक्के इतका झाला आहे. काल देशभरात कोविडचे ४२ हजार रुग्ण बरे होऊन घरी परतले. आतापर्यंत...

महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी व योजनांना गती देण्यासाठी विशेष कक्ष सुरु करण्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे...

मुंबई (वृत्तसंस्था) : महिलांचे प्रश्न आणि समस्या तसेच त्यांच्यासाठीच्या योजनांना गती देणे आणि सध्याच्या योजनांतील अडचणी दूर करणे, नवीन योजना आखणे यासाठी विशेष कक्ष राहील, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे...