भारतीय बनावटीचं संरक्षण साहित्य खरेदी करण्याच्या प्रस्तावांना संरक्षण सामुग्री खरेदी परिषदेची मंजुरी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या अधिपत्याखाली असलेल्या डी ए सी अर्थात संरक्षण सामग्री खरेदी परिषदेनं, आय डी डी एम म्हणजे भारतीय बनावटीचं २८ हजार ७३२...
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर सोमवारी घेणार बैठक
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात गेल्या ३ महिन्यांत बेपत्ता होणाऱ्या मुली आणि महिलांच्या वाढलेल्या संख्येविषयी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर सोमवारी बैठक घेणार आहे. यासाठी राज्याच्या गृहसचिवांना प्रत्यक्ष उपस्थित राहण्याचे...
महाराष्ट्रात अंगणवाडी सेविकांच्या मानधनात २० टक्के वाढ करण्याचं महिला बालविकास मंत्र्यांचं आश्वासन
मुंबई (वृत्तसंस्था) : अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या मानधनात 20 टक्के वाढ करण्याचं आश्वासन आज महिला आणि बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी विधानसभेत दिलं. प्रश्नोतराच्या तासात ते बोलत...
मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयास विशेष दर्जा देणार – मंत्री उदय सामंत
मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयास उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांची भेट
मुंबई : मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाला विशेष संग्रहालयाचा दर्जा देण्याकरिता समिती स्थापन करण्यात येणार आहे. समितीच्या शिफारशीनुसार या...
गेल्या तीन दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे मराठवाड्यातील धरणांच्या जलसाठ्यात वाढ
मुंबई (वृत्तसंस्था) : मराठवाड्यात अनेक भागात गेल्या तीन दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे काही धरणांच्या जलसाठ्यात वाढ झाली आहे. नांदेड जिल्ह्यातलं विष्णुपुरी आणि हिंगोली जिल्ह्यातलं सिद्धेश्वर धरण शंभर टक्के भरलं...
शेतकरी केवळ अन्नदाता नाही तर ऊर्जादाता झाला पाहिजे : नितीन गडकरी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शेतकरी केवळ अन्नदाता नाही तर उर्जादाता झाला पाहिजे,असं प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी काल पुण्यातल्या एका कार्यक्रमात बोलताना व्यक्त केलं. इथेनॉल...
मुंबई उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून ज्येष्ठ वकील सोमशेखर सुंदरेशन यांचा शपथविधी
मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून ज्येष्ठ वकील सोमशेखर सुंदरेशन यांचा शपथविधी आज झाला. मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती डी.के. उपाध्याय यांनी त्यांना पदाची शपथ दिली. या नियुक्तीबरोबर मुंबई...
सर्व समाजघटकांच्या प्रगतीसाठी दर्जेदार विकासकामे करा – उपमुख्यमंत्री अजित पवार
अहमदनगर : सर्व समाजघटकांचा विचार करत शासन काम करत आहे. शेतकरी हिताचे अनेक निर्णय राज्याने घेतले आहेत. कोरोना व इतर अनेक नैसर्गिक संकटातही राज्यातील सर्व जिल्ह्यांना शासनाने जिल्हा नियोजनात...
एक लाख शेतमजुरांना कौशल्याधारित प्रशिक्षण कार्यक्रम- कृषी मंत्री दादाजी भुसे
पुणे : कृषि, माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे यांच्या संकल्पनेतून कौशल्यावर आधारित काम करणा-या एक लाख शेतमजुरांसाठी महत्त्वाकांक्षी प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे.
शेतीची उत्पादकता वाढविण्यासाठी शेतीमधील विविध...
शेतकरी हितासाठी केंद्र सरकारकडून राज्य सरकारला टोमॅटो खरेदीची सूचना
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :टोमॅटोचे भाव कोसळल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं शेतकरी हितासाठी राज्य सरकारला टोमॅटो खरेदी करण्याची सूचना केली आहे. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी ही माहिती दिली. त्या...