118 नवी कम्युनिटी रेडिओ स्टेशन उभारणार

नवी दिल्ली : 118 नवी कम्युनिटी रेडिओ स्टेशन उभारण्यात येणार असल्याचे माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितले. कम्युनिटी रेडिओ स्टेशन उभारण्यासाठी अर्जदारांच्या मंजूर केलेल्या यादीमध्ये नक्षलप्रभावित 16 जिल्हे,...

राज्यात ८५६ हेक्टर क्षेत्रावर ६८ वन उद्याने

मुंबई :  राज्यात ८५६.७१ हेक्टर क्षेत्रावर ६८ वन उद्यानांची निर्मिती प्रगतीपथावर असून यासाठी १३४ कोटी १४ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे अशी माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. स्व....

दिव्यांगांच्या अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्नशील – राज्यपाल

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते 'नॅब'च्या ध्वजदिन निधी संकलनाचा शुभारंभ मुंबई ; दिव्यांगाच्या अडचणी सोडवून त्यांचे जीवन सुखकर व्हावे यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यासाठी आपण लवकरच शासकीय यंत्रणांसोबत चर्चा करू,...

थेट लाभ हस्तांतरण प्रकल्पाची अंमलबजावणी; मुंबई ठाण्यातील ६ दुकानांमध्ये प्रायोगिक तत्वावर सुरु होणार

मुंबई : थेट लाभ हस्तांतरण (DBT- Cash) प्रकल्पाची अंमलबजावणी मुंबई ठाण्यातील 6 दुकानांमध्ये प्रायोगिक तत्वावर सुरु होणार आहे. थेट लाभ हस्तांतरण प्रकल्पाअंतर्गत मुंबई ठाणे शिधावाटप क्षेत्रातील अ परिमंडळातील आझाद मैदान...

राज्यात आजपासून रुग्ण शोध विशेष अभियान; ८ कोटी ६६ लाख नागरिकांचे होणार सर्वेक्षण –...

कुष्ठरोग, क्षयरोग, उच्च रक्तदाब, मधुमेह, मौखिक कर्करोग, महिलांमधील स्तनांचा व गर्भाशय मुखाचा कर्करोग या आजारांबाबत तपासणी व जनजागृती मुंबई : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त राज्यात  कुष्ठरोग, क्षयरोग  व असंसर्गिक आजार यांची तपासणी  करण्यासाठी आजपासून ते...

लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी माध्यमांनी सकारात्मक भूमिका बजावावी – अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे

मुख्य निवडणूक कार्यालयाची माध्यमांसाठी कार्यशाळा मुंबई : लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी राज्यातील माध्यमांनी नेहमीच सकारात्मक भूमिका बजावली असून त्यांचा लौकिक देशपातळीवर आहे. निकोप लोकशाहीसाठी पारदर्शक पद्धतीने, कोणत्याही बाह्य दबावाशिवाय, स्वत:चे मत बनविण्यास...

माजी प्रधानमंत्री भारतरत्न स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी स्मारकासाठी कोणताही भूखंड हडप केलेला नाही – विनोद...

प्रस्तावांची छाननी करण्यासाठी उपसमिती गठित मुंबई : माजी प्रधानमंत्री भारतरत्न स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी यांचे स्मारक स्वर्गीय यशवंतराव चव्हाण आणि स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकांच्या धर्तीवर मुंबईत उभारण्यात येईल असे वित्त...

दूरसंचार क्षेत्रासमोरील अडचणी सोडविण्यास प्राधान्य; अनेक धोरणात्मक निर्णयांची अंमलबजावणी- केंद्रीय दूरसंचार आणि माहिती व...

मेरिटाईम कनेक्टिव्हिटी सर्व्हिसेस आणि चोरीला गेलेल्या, हरवलेल्या मोबाईलला ट्रॅक करणाऱ्या पोर्टलचे उद्घाटन मुंबई : दूरसंचार क्षेत्रासमोरील अडचणी सोडविण्याला केंद्र सरकारने प्राधान्य दिले असून यासाठी कम्युनिकेशन पॉलिसीसह अनेक धोरणात्मक निर्णय घेण्यास सुरुवात...

कुपोषण कमी करण्यात यश; १४ हजारांहून अधिक अंगणवाड्यांमध्ये ‘अमृत आहार’ योजना

मुंबई : राज्यातील 6 हजार 962  गावातील 14 हजार 768 अंगणवाड्यांमध्ये अमृत आहार योजना सुरु आहे. या योजनेत आतापर्यंत 450 कोटी रुपये खर्च करण्यात आले असून त्याचा फायदा आदिवासी भागातील...

मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी पर्यावरण पूरक गणेश विसर्जन

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शासकीय निवासस्थान वर्षा येथे गणरायाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कृत्रिम तलावात पर्यावरणपूरक विसर्जन करण्यात आले. यावेळी त्यांच्या सुविद्य पत्नी अमृता फडणवीस, खासदार डॉ. विकास...