जमिनीचा आकार लक्षात न घेता सर्व पात्र शेतकरी कुटुंबांना पीएम-किसान योजना लागू
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत सर्व शेतकऱ्यांना पीएम-किसान योजना लागू करण्याचा ऐतिहासिक निर्णय
शेतकऱ्यांना दिलेल्या प्रमुख आश्वासनाची पंतप्रधान मोदी यांच्याकडून पूर्तता
आता 14.5 कोटी शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या...
केंद्रीय मंत्रिमंडळाचे खातेवाटप : प्रकाश जावडेकर, पियुष गोयल यांनी स्वीकारला पदभार
नवी दिल्ली : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील नवीन मंत्रिमंडळाचे खातेवाटप आज जाहीर करण्यात आले. यापैकी प्रकाश जावडेकर, पियुष गोयल या महाराष्ट्रातील मंत्र्यांसह अन्य मंत्र्यांनी आज आपल्या पदाचा पदभार...
विश्वस्ताच्या भावनेतूनच सरकारचे काम – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नवी मुंबई उत्सव 2019 चे उद्घाटन
नवी मुंबई : सरकार म्हणजे राज्याचे मालक नसून ते जनतेच्या वतीने राज्याचे विश्वस्त असते, हीच भावना कायम ठेवून आमचे सरकार काम करते ,असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री...
केंद्रीय मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांना खाती वाटप
नवी दिल्ली : पंतप्रधानांच्या सल्ल्यानुसार राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी केंद्रीय मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांना खाती दिलेली आहेत. हे खाते वाटप पुढील प्रमाणे :-
नरेंद्र मोदी
पंतप्रधान तसेच कर्मचारी, जन तक्रार आणि...
१६ कर्मचार्यांना पुन्हा सेवेत घेण्याचा आदेश त्वरीत रद्द करावा
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका सेवेत विविध पदावर कार्यरत असताना लाच घेणार्या व फौजदारी गुन्हे दाखल असलेल्या 16 सेवानिलंबित कर्मचार्यांना निलंबन आढावा समितीने पुन्हा सेवेत घेतले. त्यामुळे महापालिकेची जनमाणसात प्रतिमा...
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाची शपथ महाराष्ट्रातून ४ कॅबिनेट व ३ राज्यमंत्री
नवी दिल्ली : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील 58 सदस्यीय मंत्रिमंडळास राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी शपथ दिली. या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातून 4 कॅबिनेट व 3 राज्यमंत्री अशा एकूण 7 मंत्र्यांचा...
शासकीय नोकरीत दिव्यांगांसाठी ४ टक्के आरक्षण – राज्यमंत्री दिलीप कांबळे यांची माहिती
मुंबई : केंद्र शासनाच्या दिव्यांग अधिनियमानुसार दिव्यांगांना सरकारी नोकरभरतीतील 4 टक्के आरक्षणाचा लाभ देण्याच्या निर्णयास राज्य सरकारने मंजुरी दिली असून, बुधवार दि. 29 मे 2019 रोजी त्या संबंधीचा शासन...
नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाची घेतली शपथ
नवी दिल्ली : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान पदासाठीची शपथ दिली. त्याशिवाय पंतप्रधानांच्या शिफारसीनुसार खालील सदस्यांना मंत्रिदाची शपथ दिली.
कॅबिनेट मंत्री : -
राजनाथ सिंह
अमित शहा
...
एसटी झाली ७१ वर्षांची; एसटी महामंडळाचा १ जून रोजी वर्धापनदिन
मुंबई : राज्यातील खेड्यापाड्यांतून, गावागावांतून विहार करणारी लालपरी आता ७१ वर्षांची झाली आहे. या लालपरीचा म्हणजेच एसटीचा ७१ वा वर्धापनदिन येत्या शनिवारी १ जून २०१९ रोजी राज्यात सर्व विभागीय...
माजी राष्ट्रपती प्रतिभा देविसिंह पाटील यांना मेक्सिको सरकारचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर
पुणे : देशाच्या माजी राष्ट्रपती प्रतिभा देविसिंह पाटील यांना मेक्सिको सरकारचा प्रतिष्ठेचा ‘ऑर्डन मेक्सिकाना डी अँँग्यूइला ऍझटेका’ हा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला असून येत्या शनिवारी 1 जून रोजी पुण्यामध्ये सन्मानपूर्वक...