माजी राष्ट्रपती प्रतिभा देविसिंह पाटील यांना मेक्सिको सरकारचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर
पुणे : देशाच्या माजी राष्ट्रपती प्रतिभा देविसिंह पाटील यांना मेक्सिको सरकारचा प्रतिष्ठेचा ‘ऑर्डन मेक्सिकाना डी अँँग्यूइला ऍझटेका’ हा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला असून येत्या शनिवारी 1 जून रोजी पुण्यामध्ये सन्मानपूर्वक...
पालखी सोहळयामध्ये वारकऱ्यांना सोई-सुविधा प्राधान्याने देण्यात याव्यात
पुणे : आषाढी वारीच्या निमित्ताने पुणे जिल्हयामध्ये पालखी सोहळयाच्या कालावधीमध्ये वारक-यांना सर्व सोई-सुविधा प्राधान्याने देण्यात याव्यात, अशा सूचना जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केल्या. पालखी सोहळा – 2019 च्या...
लोकसभेत गिरीश बापट शपथ संस्कृतमध्ये घेणार
पुणे : "मराठी माझी मातृभाषा आहे. पण संस्कृत ही प्राचीन भाषा असं म्हणतात. सर्व भाषेचा उगम संस्कृत भाषेत आहे. मी विधानसभेत निवडून गेलो तेव्हा संस्कृतमधून शपथ घेतली होती. ती दिसायला...
ग्राहकांना १ जूनपासून बँकेत ६ वाजेपर्यंत पैशांचा व्यवहार करता येणार
नवी दिल्ली – रिअल टाईम ग्रॉस सेटलमेंट (आरटीजीएस) अंतर्गत ग्राहकांसाठी बँकेच्या व्यवहाराचा वेळ रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने वाढवला आहे. आता नवीन नियमानुसार, ग्राहकांना १ जूनपासून बँकेत ६ वाजेपर्यंत पैशांचा...
अमेरिकेने भारताला चलन निगराणी यादीतून बाहेर काढले
वॉशिंग्टन : अमेरिकेने भारताला चलन निगराणी यादीतून बाहेर काढले आहे. भारताप्रमाणेच स्वीत्झर्लंडलाही या यादीतून बाहेर काढण्यात आले असून, चीनसह काही देश मात्र यादीत कायम आहेत.
अमेरिकी वित्त मंत्रालयाने विदेशी व्यापारी...
सीमा शुल्क विभागाच्या मार्गदर्शक सूचनांत आमूलाग्र बदल
नवी दिल्ली : भारतात तस्करी करणाऱ्या विदेशी नागरिकांवर कायदेशीर कारवाई करणे शक्य व्हावे, यासाठी सीमा शुल्क विभागाने आपल्या मार्गदर्शक सूचनांत आमूलाग्र बदल केले आहेत. नव्या बदलांमुळे विदेशी तस्करांना पलायन...
पीएनबी कर्मचार्यांचा देशव्यापी संप
पुणे : पंजाब नॅशनल बँकेच्या वरिष्ठ व्यवस्थापनाच्या कर्मचार्यांना होणार्या त्रासदायक योजनेच्या विरोधात देशभरातील अधिकारी व कर्मचारी 24 व 25 जून रोजी दोन दिवसीय संप करणार आहेत. अशी माहिती ऑल...
मुख्यमंत्र्यांनी केली बँकांची कानउघडणी
मुंबई : राज्यस्तरीय बँकर्स समितीच्या बैठकीमध्ये झालेल्या निर्णयांची अंमलबजावणीच होणार नसेल तर नुसती बैठकांची औपरचारिकता कशाला? निर्णय स्थानिक शाखेपर्यंत पोहोचणार नसतील आणि शेतकऱ्यांना कर्ज मिळणार नसेल तर अशा बैठकांची...
राज्य सरकारला मराठा आरक्षणावरून सर्वोच्च न्यायालयाचा धक्का
नवी दिल्ली : वैद्यकीय शिक्षणात मराठा समाजाला आरक्षण देता येणर नाही, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे हा निर्णय राज्य सरकारसाठी मोठा धक्का मानला जात आहे.
महाराष्ट्र सरकारने आधी...
दिव्यांग हक्क आयोगाची स्थापना करणार – राजकुमार बडोले
मुंबई : राज्याच्या दिव्यांग धोरणाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी दिव्यांग हक्क आयोगाची स्थापना करणार असल्याची माहिती सामाजिक न्याय व विशेष सहाय्यमंत्री राजकुमार बडोले यांनी दिली.
दिव्यांगांसाठी गठित करण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य...