चारा छावण्यांमधील जनावरांसाठी टॅंकरद्वारे पाणी देण्याचा निर्णय
मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती
राज्यात प्रथमच शेळ्या-मेंढ्यांसाठी चारा छावणी सुरू करणार
मुंबई : राज्यातील दुष्काळी भागात सुरू असलेल्या चारा छावण्यांमधील जनावरांसाठी टॅंकरद्वारे पाणी देण्याचा तसेच राज्यात प्रथमच...
चार अनधिकृत शाळांमध्ये प्रवेश न घेण्याचे शिक्षण निरीक्षकांचे आवाहन
मुंबई : बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 मधील कलम 18 नुसार कोणतीही शाळा संबंधित शासन अथवा स्थानिक प्राधिकरणाच्या मान्यता/ना-हरकत प्रमाणपत्राशिवाय सुरु करता येत नाही. मात्र शिक्षण...
स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्र्यांचे अभिवादन
मुंबई : स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिवादन केले.
यावेळी परिवहनमंत्री दिवाकर रावते,उद्योगमंत्री सुभाष देसाई, आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा, पशुसंवर्धनमंत्री महादेव...
पंतप्रधान पदाचा शपथविधी सोहळा 30 मे ला
नवी दिल्ली : लोकसभा निवडणूक 2019 मध्ये भाजपाला प्रचंड बहुमत मिळाल्यानंतर नरेंद्र मोदी हेच पुन्हा पंतप्रधान होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. पंतप्रधान पदाचा शपथविधी सोहळा 30 मे ला संध्याकाळी 7...
पुणे स्मार्ट सिटीला ‘सर्वोत्कृष्ट स्मार्ट सिटी’सह दोन पुरस्कार
स्मार्ट सिटी एसपीव्ही पुरस्कारांतही पुण्याची बाजी
पुणे : पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडने नुकताच सर्वोत्कृष्ट स्मार्ट सिटीचा पुरस्कार पटकावला आहे. त्याचबरोबर स्मार्ट सिटी एसपीव्ही पुरस्कार श्रेणीमध्ये दक्षिण दिल्ली महानगरपालिकेसह...
भारताचे माजी पंतप्रधान पंडित नेहरु यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रतिमेस पुष्पहार अर्पण
पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने भारताचे माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
तसेच नेहरुनगर येथील त्यांच्या...
बारावीचा निकाल उद्या, चार अधिकृत संकेतस्थळावर जाहीर होणार
मुंबई : फेब्रुवारी- मार्च 2019 मध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळामार्फत घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल 28 मे रोजी जाहीर होणार आहे. पुणे,नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर,अमरावती, नाशिक, लातूर...
व्याघ्र प्रकल्पातील मानव-वन्यजीव संघर्ष कमी करणार – सुधीर मुनगंटीवार
मुंबई : राज्यात व्याघ्र प्रकल्पाच्या क्षेत्रात मानव वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी गांभीर्याने पाऊले उचलण्यात येत असल्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले तसेच आज त्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या व्याघ्र संवर्धन प्रतिष्ठानच्या नियामक...
हेल्मेटचा वापर वाहनचालकांच्या जीवितरक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाचा – परिवहनमंत्री दिवाकर रावते
विनाहेल्मेट मोटारसायकल चालविणाऱ्या साधारण 5 लाख दुचाकीस्वारांवर कारवाई
मुंबई : राज्यात जानेवारी ते एप्रिल 2019 या कालावधीत विनाहेल्मेट वाहन चालविणाऱ्या 3 लाख 39 हजार 982 वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली आहे....
पवना नदी पात्रातील केजुबाई धरणात लाखो मासे मृत्युमुखी
पिंपरी : पिंपरी-चिंचवड मधील पवना नदी पात्रातील केजुबाई धरणात लाखो मासे मृत्युमुखी पडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गंभीर बाब म्हणजे काही महिन्यांपूर्वी देखील अशाच प्रकारे मृत हजारो माशांचा...