पीएमपीच्या बसेसमध्ये जाहिरातींमुळे विद्रूपीकरण
पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या बसेसने रोज लाखो नागरिक प्रवास करतात. बसमध्ये जाहिरात लावल्याने अधिक फायदा होण्याच्या उद्देशाने अनेक व्यक्ती, कंपन्या सर्रास बसेसमध्ये आपल्या जाहिराती लावतात. स्पर्धा परीक्षा,...
शिरूर मतदार संघातून श्री. अमोल कोल्हे 58,483 मतांनी विजयी
भोसरी : शिरूर मतदारसंघात एकूण 12,90,395 मतदान झाले. या पैकी श्री. अमोल कोल्हे यांना 6,35,830 मतदान झाले व श्री. शिवाजीराव आढखळराव यांना 5,77,347 मतदान झाले. 6051 जणांनी नोटा याचा...
पालक सचिवांनी घेतला दुष्काळ परिस्थिती नियोजन आढावा
भंडारा : दुष्काळ परिस्थिती नियोजनाचा सहकार विभागाच्या प्रधान सचिव तथा जिल्हा पालक सचिव आभा शुक्ला यांनी आढावा घेवून जिल्ह्यात सुरु असलेल्या नियोजनाबद्दल समाधान व्यक्त केले. परिषद कक्ष जिल्हाधिकारी कार्यालय येथे...
जपानचे पंतप्रधान शिंझो ॲबे यांनी पंतप्रधान मोदी यांचे केले अभिनंदन
नवी दिल्ली : जपानचे पंतप्रधान शिंझो ॲबे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दूरध्वनी करुन 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकींमध्ये त्यांच्या पक्षाला मिळालेल्या यशाबद्दल अभिनंदन केले. शुभेच्छांबद्दल पंतप्रधान मोदी यांनी पंतप्रधान...
चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी पंतप्रधान मोदी यांचे निवडणुकीतील यशाबद्दल केले अभिनंदन
नवी दिल्ली : चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवले आहे. मोदी यांच्या नेतृत्वाखाली रालोआला निवडणुकीत मिळालेल्या यशाबद्दल जिनपिंग यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. भारत-चीन...
देशातील महत्वाच्या 91 धरणांमधील पाणीसाठ्यात 1 टक्क्याने घट
नवी दिल्ली : देशातील महत्त्वाच्या 91 धरणातल्या जलसाठ्यांमध्ये 23 मे 2019 रोजी संपलेल्या आठवड्यात 33.563 अब्ज घनमीटर पाणी शिल्लक असून, एकूण साठवणूक क्षमतेच्या ते 21 टक्के इतके आहे. या जलसाठ्यांची...
राजधानीत ‘दहशतवाद व हिंसाचार विरोधी’ दिनाचे आयोजन
नवी दिल्ली : देशाचे माजी प्रधानमंत्री राजीव गांधी यांची 28 वी पुण्यतिथी ‘दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिन’ म्हणून मंगळवारी महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्रात ‘दहशतवाद व हिंसाचार विरोधी’ शपथ घेण्यात आली.
कोपरनिकसमार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात निवासी आयुक्त समीर सहाय...
ब्राह्मोस क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी
नवी दिल्ली : भारतीय हवाईदलाने एसयू-30 एमकेआय लढाऊ विमानाद्वारे ब्राह्मोस क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली. क्षेपणास्त्राने लक्ष्याचा अचूक वेध घेतला.
सुपरसॉनिक ब्राह्मोस क्षेपणास्त्राचे वजन 2.5 टन असून, ते हवेतून 300 किलोमीटरवरील...
लोकसभा निवडणूक मतमोजणीची तयारी पूर्ण
निकालाची माहिती जलद गतीने मिळण्यासाठी विविध सुविधा
मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या उद्या दि. 23 मे रोजी राज्यामध्ये होणाऱ्या मतमोजणीची तयारी पूर्ण झाली आहे. जनतेला निकालाची माहिती जलद गतीने होण्यासाठी संकेतस्थळ,...
चारा छावण्यांतील सोयी, दुष्काळी उपाय योजनांसाठीही आता आमदार निधी वापरता येणार
मुंबई : राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर मात करण्यासाठी आमदार स्थानिक विकास निधीचा उपयोग करण्यास मान्यता देण्याचा शासन निर्णय आज राज्य शासनाने जारी केला. यामध्ये चारा छावण्यांसाठी विविध...