केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्र्यांच्या हस्ते नवी दिल्ली येथे ‘दिव्यांग मुलांसाठी अंगणवाडीतील मार्गदर्शक तत्वे...
“मुलाचे सक्षम हृदय जे काही सांगते,त्याला आपण आपल्या मनाने मर्यादित करू देऊ नये": श्रीमती स्मृती इराणी, केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री यांचे प्रतिपादन
पोषण ट्रॅकरवर मुलांच्या विकासाचे टप्पे सूचित केले...
सिल्क्यारा बोगदा दुर्घटनेतल्या श्रमिकांशी प्रधानमंत्र्यांनी साधला संवाद
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उत्तराखंडमधल्या सिलक्यारा बोगद्यात अडकलेल्या कामगारांची तब्बल १७ दिवसांनी काल सुटका झाल्यानंतर सगळ्यांनीच सुटकेचा निश्वास टाकला आहे. उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, बिहार, ओडिशा, पश्चिम बंगाल आणि आसाम राज्यातले...
उत्तराखंड मधल्या बचाव कार्यात सहभागी असणाऱ्या सर्व संस्थांचं संरक्षणमंत्र्यांनी केलं कौतुक
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी उत्तराखंड मधल्या बचाव कार्यात सहभागी असणाऱ्या सर्व संस्था, संघटना आणि व्यक्तींच्या योगदानाबद्दल कौतुक केलं आहे. एन डी आर एफ ,एस डी आर...
पुण्यामधे मित्रशक्ती-२०२३ या संयुक्त लष्करी सरावाची सांगता
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत श्रीलंका मित्रशक्ती-२०२३ या संयुक्त लष्करी सरावाची सांगता काल महाराष्ट्रात पुणे इथं झाली. संयुक्त राष्ट्रांकडून ठरवून देण्यात आलेल्या दहशतवादविरोधी मोहिमांसाठी तसंच युद्धक्षेत्रात शांतता प्रस्थापित करण्याच्या दृष्टीनं...
महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसामुळे फळपिकांचं नुकसान
मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये गेल्या दोन तीन दिवसात अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे शेती आणि फळपिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. प्राथमिक अंदाजानुसार राज्यातील ९९ हजार ३८१ हेक्टर...
१० लाख नॉन इमिग्रंट व्हिसावर प्रक्रिया करण्याचं अमेरिकेचं लक्ष्य
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतातल्या अमेरिकन दूतावासानं ऑक्टोबर २०२२ ते सप्टेंबर २०२३ दरम्यान एक लाख चाळीस हजार विद्यार्थी व्हिसा जारी केले आहेत.तसंच या कालावधीत जागतिक स्तरावर अमेरिकेने एक कोटीहून अधिक...
शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला युद्धपातळीवर काम करण्याचे निर्देश
मुंबई : गेल्या दोन दिवसांत राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस,गारपीट यामुळे शेती आणि फळ पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून सुमारे...
खंडकरी शेतकऱ्यांना भोगवटा वर्ग १ जमिनीसाठी अधिनियमात सुधारणा
मुंबई : शेती महामंडळाच्या खंडकरी शेतकऱ्यांना भोगवटा वर्ग १ जमिनीसाठी अधिनियमात सुधारणा करण्याबाबत आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.
महाराष्ट्र शेतजमीन (जमीन धारणा कमाल...
राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन ७ डिसेंबरपासून नागपूरमध्ये होणार
मुंबई : राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे गुरुवार दि. ७ डिसेंबर ते २० डिसेंबर २०२३ या कालावधीत होणार आहे. विधानभवन येथे आज विधानसभा आणि विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीची...
भारतीय आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्यात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल आयुष मंत्रालयाला सुवर्णपदक
नवी दिल्ली : भारतीय आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्यातील ‘मंत्रालये आणि विभाग’ श्रेणीमध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल ‘भारतीय व्यापार प्रोत्साहन संस्थे’ द्वारे आयुष मंत्रालयाला सुवर्ण पदक प्रदान करण्यात आले आहे. वैज्ञानिक पुराव्यावर...