आशियाई क्रीडास्पर्धांमधे भारताची आजवरची सर्वाधिक पदकांची कमाई

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : हाँगझो आशियाई क्रीडा स्पर्धांमधे आज तिरंदाजीच्या सांघिक प्रकारात ओजस देवतळे, प्रथमेश जावकर आणि अभिषेक शर्मा यांच्या चमूनं कोरियाच्या संघाचा २३५ विरुद्ध २३० असा पराभव करुन सुवर्णपदक...

सिक्कीममधील पुरात १४ जणांचा मृत्यू, १०२ जण बेपत्ता

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सिक्कीममध्ये ढगफुटीमुळे आलेल्या पुरात मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या १४ वर पोहोचली असून १०२ पेक्षा जास्त लोक अद्याप बेपत्ता आहेत. उत्तर सिक्कीममधल्या लोनाक तलाव परिसरात  काल ढगफुटी...

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी राजस्थानच्या दौऱ्यावर / ५ हजार कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचं...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज राजस्थानच्या दौऱ्यावर आहेत. आज सकाळी जोधपूर इथं एका कार्यक्रमात त्यांनी ५ हजार कोटी रुपये खर्चाच्या विविध प्रकल्पांचं लोकार्पण आणि पायाभरणी केली....

राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी रजनीश शेठ यांची नियुक्ती

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी रजनीश शेठ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यपाल रमेश बैस यांनी ही नियुक्ती केली आहे. त्यांची ही नियुक्ती पदाचा कार्यभार स्वीकारल्याच्या दिनांकापासून सहा...

जनसामान्यांच्या समस्या आणि अडचणी समजून घेण्यासाठी त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचं, तसंच संघटित होऊन एकत्र येण्याचं दिलीप...

मुंबई (वृत्तसंस्था) : जनसामान्यांच्या समस्या आणि अडचणी समजून घेण्यासाठी त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचं, तसंच संघटित होऊन एकत्र येण्याचं आवाहन राज्याचे सहकार मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते दिलीप वळसे...

रिझर्व्ह बँकेनं नगर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचा परवाना केला रद्द

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रिझर्व्ह बँकेनं नगर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचा परवाना कालपासून रद्द केला आहे. अपुरं भांडवल आणि उत्पन्नात वाढीची शक्यता नसल्याचं तसंच विविध तरतुदीचं उल्लंघन केल्याप्रकरणी बँकेनं ही कारवाई...

तैवानबरोबर तंत्रज्ञान तसेच उद्योग क्षेत्रात सहकार्य वाढविणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : मुंबई ही आर्थिक, वाणिज्यीक तसेच मनोरंजन क्षेत्रांची राजधानी आहे. त्याचप्रमाणे उद्योग आणि व्यापारासाठी मुंबईसह महाराष्ट्र हे उद्योजकांच्या पसंतीचे ठिकाण आहे. तैवान हा तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आघाडीवर असून तंत्रज्ञान...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला राज्यातील आरोग्य व्यवस्थेचा आढावा

नवी दिल्ली : राज्यातील प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालये, महापालिका व नगरपालिकांची रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे, वैद्यकीय महाविद्यालयाच्या अखत्यारितील रुग्णालयांना तात्काळ भेट देऊन पाहणी करावी आणि सद्यस्थितीचा अहवाल...

माण-हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोमुळे चार लाख प्रवाशांना लाभ होईल – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री...

पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माण-हिंजवडी ते शिवाजीनगर पुणे मेट्रो मार्गिका-३ मुळे हिंजवडी परिसरातील वाहतूक समस्या सुटण्यासोबत चार लाख प्रवाशांना लाभ होणार असून या मेट्रो मार्गिकेच्या कामातील...

प्रधानमंत्री उद्या राजस्थान आणि मध्यप्रदेश दौऱ्यावर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या राजस्थानच्या दौऱ्यावर जाणार असून ते जोधपूरला भेट देणार आहेत.  यावेळी रस्ते, रेल्वे, विमान वाहतूक, आरोग्य आणि उच्च शिक्षण यासारख्या क्षेत्रातल्या सुमारे पाच...