दिवाळीनिमित्त दिल्या जाणाऱ्या आनंदाच्या शिध्यामध्ये मैदा आणि पोह्याचाही समावेश

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातल्या शिधापत्रिकाधारकांना या वर्षी दिवाळीनिमित्त शंभर रुपयात ‘आनंदाचा शिधा’ देण्याचा निर्णय काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. आनंदाचा शिधा...

हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल

मुंबई (वृत्तसंस्था) : नांदेड इथं शासकीय रुग्णालयात झालेल्या प्रकारासंदर्भात हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांच्याविरोधात नांदेड ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.  नांदेडच्या  शासकीय रुग्णालयात 24 तासात 24 रुग्ण दगावल्यानंतर आरोग्य...

राष्ट्रीय हळद मंडळाची स्थापना करण्याची अधिसूचना केंद्र सरकारकडून जारी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : हळदीचं उत्पादन आणि हळदीची उत्पादनं यांच्या विकासाकरता राष्ट्रीय हळद मंडळाची स्थापना करण्याची अधिसूचना आज केंद्रसरकारने जारी केली. राष्ट्रीय मसाले मंडळ आणि अन्य शासकीय संस्थांबरोबर हे मंडळ...

देशविरोधी कृत्य केल्याबद्दल केंद्र सरकारची एनएलएफटी आणि एटीटीएफ या संघटनांवर बंदी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ईशान्येकडच्या राज्यातल्या नॅशनल लिबरेशन फ्रंट ऑफ त्रिपुरा - एनएलएफटी, आणि ऑल त्रिपुरा टायगर फोर्स - एटीटीएफ या दोन संघटनांवर केंद्र सरकारनं बंदी घातली आहे. देशविरोधी आणि...

दोन शासकीय रुग्णालयांमधे मोठ्या प्रमाणावर रुग्णांचे मृत्यू झाल्याच्या घटनेची दखल घेत मुंबई उच्च न्यायालयाची...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यातल्या दोन शासकीय रुग्णालयांमधे मोठ्या प्रमाणावर रुग्णांचे मृत्यू झाल्याच्या घटनेची स्वतःहून दखल घेत मुंबई उच्च न्यायालयाने राज्यशासनाला नोटीस बजावली आहे.  सरकारी रुग्णालयांसाठी अर्थसंकल्पीय तरतुदीचा तपशील उद्या...

जातीनुसार पाहणी २०२२ च्या दुसऱ्या भागाचा अहवाल बिहार विधानसभेसमोर येत्या हिवाळी अधिवेशनात ठेवण्यात येणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सामाजिक आणि आर्थिक माहितीवर आधारित जातीनुसार पाहणी २०२२ च्या दुसऱ्या भागाचा अहवाल बिहार विधानसभेसमोर येत्या हिवाळी अधिवेशनात ठेवण्यात येणार आहे. ही माहिती बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार...

पुणे विभागातील घरगुती नळजोडणीची कामे मिशन मोडवर करण्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील...

मुंबई : घरगुती नळजोडणीची कामे मार्च २०२४ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. पुणे विभागातील घरगुती नळजोडणीची प्रलंबित कामे मिशन मोडवर पूर्ण करुन दैनंदिन कामाचा अहवाल सादर करण्याचे निर्देश पाणीपुरवठा...

राज्यातील १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारित यादी जाहीर

मुंबई : राज्यातील १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारित यादी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जाहीर केली आहे. या सुधारित यादीनुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देण्यात आले आहे. सुधारित १२...

आर्थिक सायबर गुन्हेगारांपासून सावध राहण्यासाठी ज्येष्ठांना मार्गदर्शन

कर्वे समाजकार्य महाविद्यालयात ज्येष्ठ नागरिक दिनाचे आयोजन पुणे : ज्येष्ठ नागरिकांनी सायबर गुन्हेगारांद्वारे होणाऱ्या आर्थिक फसवणुकीपासून वाचण्यासाठी सतर्क रहावे. फसव्या मोबाईल कॉल, लिंकला प्रतिसाद देणे टाळावे, असे आवाहन ज्येष्ठ नागरिक...

आयुष्मान भव मोहिमेअंतर्गत सुमारे ६४ हजार लोकांनी घेतली आपले अवयव दान करण्याची शपथ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गेल्या महिन्यात सुरु झालेल्या आयुष्मान भव मोहिमेअंतर्गत आता पर्यंत  सुमारे ६४ हजार लोकांनी आपले अवयव दान करण्याची शपथ घेतली आहे. ही मोहीम १७ सप्टेंबर ते २...