विविध जातींमधल्या आरक्षणाचा तिढा सोडवण्याच्या दृष्टीनं जातनिहाय जनगणना हाच उपाय असल्याचं नाना पटोले यांचं...
मुंबई (वृत्तसंस्था) : विविध जातींमधल्या आरक्षणाचा तिढा सोडवण्याच्या दृष्टीनं जातनिहाय जनगणना हाच उपाय असल्याचं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलं आहे. ते आज गडचिरोलीत काँग्रेसच्या जनसंवाद यात्रेसाठी आले असता बातमीदारांशी...
भारत-यूके मुक्त व्यापार करार भविष्यात महत्त्वाचं योगदान देईल, ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांचं प्रतिपादन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि यूके यांच्यादरम्यानचा एक आधुनिक, भविष्यवेधी मुक्त व्यापार करार 2030 पर्यंत व्यापार दुप्पट करण्याचं उद्दिष्ट साध्य करण्यात मोलाचा हातभार लावू शकतो, असं प्रतिपादन ब्रिटनचे पंतप्रधान...
टंचाईच्या अनुषंगाने पिण्याच्या पाण्याला प्रथम प्राधान्य द्यावे – पालकमंत्री राधकृष्ण विखे-पाटील
पशुसंवर्धन विभागाने चारा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने तात्काळ कार्यवाही करावी
जिल्ह्यातील साडेपाच लाख शेतकऱ्यांनी घेतला एक रुपयात पिक विमा योजनेचा लाभ
सोलापूर : जिल्ह्यात अनेक तालुक्यांत कमी पाऊस झाल्यामुळे टंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे. निर्माण होणाऱ्या संभाव्य पाणी टंचाईच्या अनुषंगाने नियोजन करताना पिण्याच्या पाण्याला प्रथम प्राधान्य देण्यात यावे. तसेच त्याबाबत ...
ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई : ओबीसी बांधवांवर अन्याय न करता, त्यांच्या आरक्षणाला कुठलाही धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण दिले जाणार आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे स्पष्ट केले आहे....
भारत – आसियान सहकार्य मजबूत करण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा १२-सूत्री प्रस्ताव सादर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज जकार्ता इथं झालेल्या आसियान-भारत शिखर संमेलन आणि पूर्व आशिया शिखर संमेलनात सहभागी झाले होते. या संमेलनात सहभागी होण्यासाठी आज पहाटे...
ऑनलाईन व्यासपीठांनी डार्क पॅटर्न्सचा वापर करून ग्राहकांच्या हक्काचं उल्लंघन करू नये – केंद्रसरकारचे निर्देश
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ऑनलाईन व्यासपीठांनी ग्राहकांच्या निवडीमध्ये फेरफार करण्यासाठी डार्क पॅटर्न्सचा वापर करून ग्राहक हक्काचं उल्लंघन करू नये, असे कठोर निर्देश केंद्रसरकारनं दिले आहेत. ऑनलाईन माध्यमांवर चुकीच्या व्यापार पद्धतींना...
पैशांच्या देवाणघेवाणीसाठी यूपीआयवर अनेक नवे पर्याय उपलब्ध
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने लोकप्रिय पेमेंट प्लॅटफॉर्म UPI वर परस्पर व्यवहारांसह अनेक पेमेंट पर्याय सुरू केले आहेत. भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी काल...
जन्माष्टमीनिमित्त राष्ट्रपती, प्रधानांमंत्र्यांसह अनेकांच्या शुभेच्छा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जन्माष्टमीनिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेकांनी जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. हा सण म्हणजे श्रीकृष्णांकडून विविध गोष्टी शिकण्याचीही संधी आहे, असं राष्ट्रपतींनी आपल्या...
ई-पीक पाहणी मोबाईल ॲपवर पीक पाहणीच्या नोंदी करण्याचे आवाहन
पुणे : खरीप हंगाम २०२३ साठी ई-पीक पाहणी मोबाईल ॲपद्वारे पीक पाहणी नोंदीची अंतिम मुदत १५ ऑक्टोबर २०२३ असून जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी विहित मुदतीत पीक पाहणीची नोंद करावी, असे आवाहन...
जल जीवन अभियानाने ग्रामीण भागात 13 कोटी घरांपर्यंत नळाने पाणी पोहोचवण्याचा मैलाचा टप्पा केला...
जल जीवन अभियानाने ग्रामीण भागात 3 कोटी नळ जोडण्यांपासून 13 कोटींपर्यंतचा टप्पा केवळ चार वर्षात केला पूर्ण
नवी दिल्ली : जल जीवन अभियानाने (जेजेएम) 13 कोटी घरांपर्यंत नळाने पाणी पुरवठा...