आदित्य एल1 या देशाच्या पहिल्या सौर मोहिमेनं पृथ्वीची कक्षा बदलण्याची दुसरी प्रक्रिया यशस्वीपणे पार...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आदित्य एल1 या देशाच्या पहिल्या सौर मोहिमेनं पृथ्वीची कक्षा बदलण्याची दुसरी प्रक्रिया यशस्वीपणे पार पडल्याचं इस्रो, अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनं म्हटलं आहे. इस्रोच्या टेलीमेट्री ट्रॅकिंग...
गरीबांचं कल्याण हे मोदी सरकारसाठी केवळ ब्रीदवाक्य नसून मंत्र आणि मोहीम आहे – संरक्षण...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या सर्वसामान्य माणसाच्या सशक्तीकरणासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालचं केंद्र सरकार, सातत्यानं काम करत आहे, असं प्रतिपादन केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काल केलं. जैसलमेरमधल्या...
विक्रम लँडरचा हॉप एक्सपेरिमेंट यशस्वी, लँडर आता निद्रावस्थेत गेल्याची इस्रोची माहिती
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चांद्रयान 3 मोहिमेत महत्वाची भूमिका बजावणाऱ्या विक्रम लँडरने काल छोटीशी उडी घेतली आणि ते पुन्हा यशस्वीरीत्या चंद्राच्या पृष्ठभागावर अलगद उतरलं. याला हॉप एक्स्परिमेंट असं म्हणतात....
शेतकऱ्यांना फायदा व्हावा अशा दृष्टीने जलसंधारणाच्या कामांचे नियोजन करावे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई : शेतकऱ्यांना फायदा व्हावा, अशा दृष्टीने जलसंधारण कामांचे नियोजन करावे. तसेच लहान-मोठे प्रकल्प, धरणांतील गाळ काढण्याच्या दृष्टीने नियोजन करावे, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. कोकणातील जलसंधारणाच्या कामांचे...
राज्यात १७ ते ३१ सप्टेंबर दरम्यान ‘आयुष्मान भव’ मोहीम
भारताला २०२५ पर्यंत क्षयरोग मुक्त बनविण्यासाठी सामूहिक प्रयत्न करावेत - केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार
मुंबई : राज्यात 15 ते 31 सप्टेंबर दरम्यान ‘आयुष्मान भव’ मोहीम राबविण्यात येणार आहे....
मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आरक्षणाचा कोटा वाढवणं आवश्यक असल्याचं शरद पवार यांचं प्रतिपादन
मुंबई (वृत्तसंस्था) : मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी कोट्यातून आरक्षण दिलं तर ओबीसींमधल्या गरीब लोकांवर एक प्रकारे अन्याय होईल, त्यामुळे आरक्षणाचा कोटा वाढवणं आवश्यक आहे, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष...
भारताने एक जबाबदार जागतिक आर्थिक परिसंस्था तयार करण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे – निर्मला...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतानं एक जबाबदार जागतिक आर्थिक परिसंस्था तयार करण्यावर लक्ष केंद्रित करायला हवं असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. त्या आज मुंबईत चौथ्या ग्लोबल...
मनी लॉन्ड्रिंगवर पूर्णतः नियंत्रण आणण्यासाठी नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान एकत्रित आणण्याची गरज – शक्तीकांत दास
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी सांगितलं की, विदेशातल्या देयतांची परिणामकारकता वाढवण्यासाठी डिजिटल चलन महत्वाची भूमिका बजावत आहेत. ते काल मुंबईत G-20 टेकस्प्रिंन्ट...
शहीद जवान दिलीप ओझरकर यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
पुणे : शहीद जवान दिलीप बाळासाहेब ओझरकर यांच्या पार्थिवावर आज पुणे कॅन्टोन्मेंट स्मशानभूमी (धोबीघाट) येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी भारतीय सैन्य दलाच्या जवानांच्या तुकडीने हवेत बंदुकीच्या फैरी...
नवी दिल्लीतील G-20 शिखर परिषदेत, सध्याच्या ज्वलंत प्रश्नांशी नातं असलेल्या संकल्पना, चर्चा, कृती, तोडगे,...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नवी दिल्ली इथं आयोजित १८ व्या जी -20 शिखर परिषदेत, सध्याच्या ज्वलंत प्रश्नांशी नातं असलेल्या संकल्पना, चर्चा, कृती, तोडगे, आणि फलनिष्पतींमुळे ही परिषद संस्मरणीय ठरेल, असं ...