जागतिक हवामान बदलामुळे कृषी क्षेत्रासमोर आव्हानं निर्माण होत असल्याबद्दल शोभा करंदलाजे यांनी व्यक्त केली...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जागतिक हवामान बदलामुळे कृषी क्षेत्रासमोर अनेक आव्हानं निर्माण होत असल्याबद्दल केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री शोभा करंदलाजे यांनी चिंता व्यक्त केली आहे. पर्यावरण सुसंगत शेती...

अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन ७ ते १० सप्टेंबरदरम्यान भारत दौऱ्यावर येणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जी २० परिषदेनिमित्त भारत भेटीसाठी उत्सुक असल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी म्हटलं आहे. अमेरिकेत वार्ताहरांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. ७ ते १० सप्टेंबरदरम्यान ते...

लोकसेभच्या मुदतपूर्व निवडणुका घेण्याचा केंद्र सरकारचा कोणताही विचार नसल्याचं माहिती प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लोकसेभेच्या मुदतपूर्व निवडणुका घेण्याची केंद्र सरकारची कोणताही विचार नाही, विरोधक खोटा प्रचार करुन देशवासियांना भरकटवण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री अनुराग ठाकूर...

चांद्रयान ३ चं विक्रम लँडर आज पुन्हा यशस्वीरित्या चंद्राच्या पृष्ठभागावर अलगद उतरलं

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चांद्रयान ३ चं विक्रम लँडर आज पुन्हा यशस्वीरित्या अलगदपणे चंद्रावर उतरलं. या लँडरचं इंजिन आज पुन्हा प्रज्वलित झालं, त्यानंतर चंद्राच्या पृष्ठभागापासून सुमारे ४० सेटींमीटर वरपर्यंत जाऊन...

मराठवाड्यातील मराठा समाजास कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबत प्रक्रिया गतिमान करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : मराठवाड्यातील मराठा समाजास कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी प्रक्रिया करण्याकरिता नेमलेल्या अपर मुख्य सचिवांच्या समितीने तातडीने कार्यवाही करून महिनाभरात अंतिम अहवाल द्यावा, या कामाला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे निर्देश मुख्यमंत्री...

सण, उत्सव शांततेने साजरे करतानाच कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सहकार्य करावे – मुख्यमंत्री एकनाथ...

मुंबई : आगामी दहिहंडी, गणेशोत्सव उत्साहाने, शांततेने जल्लोषात साजरे करतानाच कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे. राज्यातील सर्व आगमन आणि विसर्जन मार्गांची डागडुजी करण्यासाठी जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्तांनी तातडीने...

लंडनमधील महाराष्ट्र भवनच्या वास्तूत येताना आनंद वाटतो – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

लंडन : संपूर्ण इंग्लंडमध्ये महाराष्ट्राचे अनेक मंच आहेत मात्र लंडन महाराष्ट्र मंडळाला शंभर वर्षाची परंपरा असून त्यामध्ये त्यांनी सातत्य ठेवलेले आहे. त्यामुळे मला महाराष्ट्र भवनच्या या वास्तूत येताना विशेष आनंद...

शासकीय औद्यागिक प्रशिक्षण संस्थेत प्रवेश अर्जासाठी ६ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

पुणे : व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय मुंबई यांनी शासकीय औद्यागिक प्रशिक्षण संस्थेत प्रवेश मिळण्याकरिता प्रवेश फेरीस ६ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली असून ऑनलाईन अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रत्यक्ष प्रवेश ८...

शिक्षण, कृषी क्षेत्रांतील विकासासाठी ऑस्ट्रेलियाचे सहकार्य घेणार : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : उच्च शिक्षण आणि कृषी क्षेत्रांतील विकासासाठी ऑस्ट्रेलियाचे सहकार्य घेण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. भारतातील ऑस्ट्रेलियाचे राजदूत फिलीप ग्रीन यांनी उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांची शासकीय...

केंद्र सरकार वगळता अन्य कोणालाही जनगणना करण्याचा अधिकार नसल्याचं केंद्रांचं सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जनगणना कायदा, १९४८ नुसार जनगणना करण्याचा अधिकार केवळ केंद्रसरकारकडे असल्याचं असल्याचं केंद्रसरकारनं सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञा पत्रात म्हटलं आहे. भारतीय संविधान आणि संबंधित कायद्याच्या तरतुदींनुसार...