सातत्य, परिश्रम, जिद्द आणि त्याग या गुणांमुळेच खेळाडू यशस्वी होऊ शकतो – हॉकीपटू पद्मश्री...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सातत्य, परिश्रम, जिद्द आणि त्याग या गुणांमुळेच खेळाडू यशस्वी होऊ शकतो, असं माजी हॉकीपटू पद्मश्री धनराज पिल्ले यांनी म्हटलं आहे. राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या अनुषंगाने काल औरंगाबाद...
मुंबईला आंतरराष्ट्रीय शाश्वत शहर बनविण्याचा प्रयत्न करुया ! – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन
मुंबई : राज्य शासन, मनपा रहिवाशी संघ, नागरिक या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नाने मुंबईला आंतरराष्ट्रीय शाश्वत शहर बनविण्याचा प्रयत्न करण्याचे, आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. मुंबईतील मादाम कामा रोड...
राज्यातील दुष्काळग्रस्त भागांना पाणी पुरविणाऱ्या प्रकल्पांना केंद्राने मदत करावी, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा...
गांधीनगर : दुष्काळग्रस्त मराठवाड्यात पाण्याची समस्या आहे. नदी जोड प्रकल्प प्रकल्प, मराठवाडा वॉटर ग्रीड आणि कोकणातून समुद्रात वाहून जाणारे पाणी याचा योग्य तो वापर यासाठी करण्यास केंद्राकडून मदत हवी त्याचप्रमाणे ...
करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात भाविकांना पुन्हा गाभाऱ्यातून दर्शन घेता येणार
मुंबई (वृत्तसंस्था) : करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात भाविकांना पुन्हा गाभाऱ्यातून दर्शन घेता येणार आहे. गर्दीचे दिवस वगळता गाभाऱ्यातून दर्शनाची सुविधा पूर्ववत करत असल्याचं पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आज कोल्हापुरात...
महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघटनेची ६३ वी वार्षिक परिषदेचं शरद पवार यांच्या हस्ते उद्घाटन
मुंबई (वृत्तसंस्था) : हवामान बदलाचा सर्वाधिक फटका द्राक्ष पिकाला बसत असून, त्यामुळे होणाऱ्या नुकसानीपासून द्राक्ष उत्पादकांना वाचवण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारनं धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज आहे, असं माजी केंद्रीय कृषीमंत्री,...
विक्रम लँडरच्या चॅस्टे पेलोडनं चंद्रावरच्या तापमानाविषयी नोंदवलेली पहिली निरीक्षणं इस्रोकडून जारी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चांद्रयान -3 मधल्या विक्रम लँडरच्या चॅस्टे पेलोडनं चंद्रावरच्या तापमानाविषयी नोंदवलेली पहिली निरीक्षणं इस्रो, अर्थात भारतीय अंतराळ संस्थेनं जारी केली आहेत. चंद्राच्या पृष्ठभागावर दोन सेंटीमीटरच्या, तर पृष्ठभागाखालीलआठ...
आदित्य एल-1, या पहिल्या भारतीय निरीक्षक उपग्रहाचं येत्या २ सप्टेंबरला प्रक्षेपण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सूर्याचा अभ्यास करण्यासाठी अंतराळात सोडला जाणार असलेल्या आदित्य एल-1, या पहिल्या भारतीय निरीक्षक उपग्रहाचं प्रक्षेपण येत्या २ सप्टेंबरला होणार आहे. येत्या शनिवारी सकाळी ११ वाजून...
सरकारी नोकरीत नव्यानं भर्ती झालेल्या ५१ हजार उमेदवारांना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नियुक्तीपत्रांचं...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सरकारी नोकरीत नव्यानं भर्ती झालेल्या, देशातल्या ५१ हजार उमेदवारांना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून नियुक्तीपत्रांचं वितरण केलं. हा रोजगार मेळावा देशातल्या ४५...
‘वसुधैव कुटुंबकम्’चे उद्दिष्ट गाठण्यासाठी योग सहाय्यक – राज्यपाल
राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते कुवलयानंद योग पुरस्कारांचे वितरण
पुणे : माणसाचे जीवनमान उंचविण्याची आणि रोगप्रतिकारशक्ती वाढविण्याची क्षमता योग साधनेत आहे. व्यापक अर्थाने आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि शांतता स्थापित करून 'वसुधैव...
मदुराईमध्ये रेल्वेच्या डब्याला आग लागून १० जणांचा मृत्यू
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : तामिळनाडूतल्या मदुराईमध्ये रेल्वेच्या डब्याला आग लागून १० जणांचा मृत्यू झाला आणि ७ जण जखमी झाले. जखमींवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. खासगी व्यक्तींनी आरक्षित केलेला हा...