भारताच्या सर्व क्षेत्रांतल्या वेगवान विकासाचं जागतिक बँक समूहाच्या कार्यकारी संचालकांनी केलं कौतुक
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जागतिक बँक समूहाच्या 95 देशांचं प्रतिनिधीत्व करणाऱ्या 11 कार्यकारी संचालकांनी काल नवी दिल्लीत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी मुंबई, अहमदाबाद आणि...
परीक्षा आणि निकालातल्या गोंधळासाठी दोषी असणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी राज्यपालांना शिफारस करणार – चंद्रकांत पाटील
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातल्या विद्यापीठात परीक्षा, निकाल आदींसाठी होत असलेल्या गैरव्यवहार आणि गोंधळासाठी जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाईसाठी राज्यपालांना शिफारस करण्याचं आश्वासन उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज विधानसभेत दिलं....
तिन्ही सेना दलांचं संयुक्त पथक बनविण्याचा प्रस्ताव असलेलं विधेयक आणि IIM कायद्यात सुधारणा करणारं...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संसदेत आज कामकाज सुरू झाल्यावर मणिपूरमधल्या हिंसाचाराच्या मुद्द्यावरुन विरोधी पक्षाच्या सदस्यांनी आंदोलन केलं. त्यामुळं दोन्ही सभागृहांचं कामकाज दुपारी १२ वाजेपर्यंत तहकूब झालं होतं. त्यानंतर कामकाज...
दंगल घडवून राज्याला अस्थिर करण्याचा प्रयत्न खपवून घेणार नसल्याचं देवेंद्र फडणवीस यांचं स्पष्टीकरण
मुंबई (वृत्तसंस्था) : दंगल घडवून राज्याला अस्थिर करण्याचा प्रयत्न खपवून घेतला जाणार नाही असा इशारा देत याला जबाबदार असलेल्या कोणालाही सोडणार नाही अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानपरिषदेत...
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सर्वोच्च न्यायालयानं काँग्रेस नेते राहुल गांधी यांना गुजरातमधल्या स्थानिक न्यायालयानं दिलेल्या शिक्षेला स्थगिती दिली आहे, त्यामुळं त्यांची खासदारकी कायम राहणार आहे. न्यायमूर्ती भूषण गवई, न्या. पी....
जास्तीत जास्त व कमीत कमी उत्पादनाच्या समन्वयातून पीक कर्ज वाढविण्याचे शासनाचे धोरण – उपमुख्यमंत्री...
मुंबई : हेक्टरी पीकनिहाय पीक कर्जाच्या मर्यादेबाबतची कार्यवाही जिल्हास्तरावरील समिती करीत असते. पिकानुसार हेक्टरी कमीत कमी उत्पादन व जास्तीत जास्त उत्पादनाचा समन्वय, उत्पादनानंतर बँकेने दिलेले कर्ज परतफेडीची शेतकऱ्याची आर्थिक...
मोशी येथील मुलींच्या शासकीय वसतिगृहात प्रवेश घेण्याचे आवाहन
पुणे : महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत चालविण्यात येणाऱ्या 250 मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह पिंपरी-चिंचवड मोशी या संस्थेत 2023-24 या शैक्षणिक वर्षाकरीता प्रवेश प्रक्रिया सुरु झाली...
महसूल सप्ताहानिमित्त विशेष कार्यकारी अधिकारीपदी नियुक्त ५५ गुणवंत कामगारांना प्रमाणपत्राचे वितरण
गुणवंत कामगारांना समाजाभिमुख भूमिका बजावण्याची संधी- जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख
पुणे : गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार प्राप्त कामगारांमधून जिल्ह्यातील ५५ कामगारांची विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नेमणूक जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख...
निलीमा चव्हाण हिच्या संशयित मृत्यूबाबत लवकरात लवकर तपास व्हावा – चिपळूण तालुका राष्ट्रवादी काँग्रेस...
चिपळूण : चिपळूण तालुक्यातील ओमळी गावातील कु. निलिमा सुधाकर चव्हाण ही सर्वसामान्य कुटुंबातील मुलगी उदरनिर्वाहासाठी दापोलीच्या स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी करीत होती. शनिवार दि. २९ जुलै २०२३ रोजी...
समृद्धी महामार्गावरचे अपघात कमी करण्यासाठी मोठ्या वाहनांच्या चालकांची चाचणी होणार
मुंबई (वृत्तसंस्था) : समृद्धी महामार्गावरचे वाढते अपघात नियंत्रणात आणण्यासाठी यापुढे सर्व मोठ्या वाहनांच्या चालकांची श्वास विश्लेषक चाचणी करण्यात येणार असल्याची घोषणा सार्वजनिक उपक्रम मंत्री दादाजी भुसे यांनी विधानसभेत केली. याबाबतचा...











