पिंपरी चिंचवड उप प्रादेशिक परिवहन कार्यालय येथे लवकरच दुचाकी वाहनांसाठी ‘केवाय’ ही नवीन मालिका...

पुणे : पिंपरी चिंचवड उप प्रादेशिक परिवहन कार्यालय येथे लवकरच दुचाकी वाहनांसाठी ‘केवाय’ ही नवीन मालिका सुरु करण्यात येत आहे. या मालिकेतील आकर्षक नोंदणी क्रमांक तीनपट शुल्क भरून चारचाकी...

चांदणी चौक येथील परिसरातील रस्त्याच्या कामांची जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केली पाहणी

उड्डाणपुलाचे आणि रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे दिले निर्देश पुणे : जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी एनडीए चौकात (चांदणी चौक) राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे करण्यात येत असलेल्या उड्डाणपूल आणि रस्त्याच्या कामांची...

‘शासन आपल्या दारी’ हा उपक्रम सर्वसामान्यांच्या सोयीसाठी – मुख्यमंत्री

मुंबई (वृत्तसंस्था) : सर्वसामान्य नागरिकांच्या सोयीसाठी 'शासन आपल्या दारी' हा उपक्रम राबवला जात असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. गडचिरोलीत काल 'शासन आपल्या दारी' उपक्रमाचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं त्यावेळी...

आपण ओबीसी असल्यामुळेच टीकेचे लक्ष्य बनलो असल्याचा छगन भुजबळ यांचा आरोप

मुंबई (वृत्तसंस्था) : आपण ओबीसी असल्यामुळेच शरद पवार यांनी आपल्या मतदार संघात सभा घेऊन टीका केली असा आरोप मंत्री छगन भुजबळ यांनी केला आहे. ते आज नाशिकमध्ये बातमीदारांशी बोलत...

विदर्भाच्या विकासाचा ‘टेक ऑफ’ झाला आहे – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर :  रस्ते, रेल्वे, विमानतळ विकास यामार्फत विदर्भ लॉजिस्टिक हब म्हणून विकसित होणार आहे. समृद्धी महामार्गामुळे हे शक्य झाले आहे. यासोबतच वैनगंगा-नळगंगा नदी जोड प्रकल्पातून शाश्वत सिंचनाचा पर्याय पुढील काही...

वंदे भारतसह सर्व गाड्यांच्या वातानुकूलित प्रवास भाड्यात २५ टक्के कपात

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रेल्वे मंडळानं सर्व रेल्वे गाड्यांच्या एसी चेअर कार आणि एक्झिक्युटिव्ह क्लासच्या भाडेशुल्कात २५ टक्क्यांपर्यंत कपात करण्याची घोषणा केली आहे. ही कपात त्वरीत लागू होणार असल्याचंही मंत्रालयानं...

सुरत आंतरराष्ट्रीय विमानतळावर २५ कोटी रुपये मूल्याचं सोनं जप्त

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महसूल गुप्तचर संचालनालयानं अंदाजे २५ कोटी रुपये मूल्याचं सोनं सुरत आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन तीन प्रवाशांकडून जप्त केलं. हे प्रवासी शारजाहून आले होते.  यासंदर्भात आत्तापर्यंत चार जणांना अटक...

पाऊस न झाल्यानं शेतकरी चिंताग्रस्त

मुंबई (वृत्तसंस्था) : पावसाळा सुरू होऊन बरेच दिवस झाले असले तरी अद्याप दमदार  पाऊस न झाल्यानं अकोला जिल्ह्यातले शेतकरी पावसाची प्रतीक्षा करत आहेत. जिल्ह्यात आजपर्यंत सरासरी २०१ पूर्णांक ७ दशांश...

इस्रो लवकरच लघु उपग्रह प्रक्षेपणाचं काम खाजगी क्षेत्राकडे हस्तांतरित करणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लघु उपग्रहांच्या वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर इस्रो लवकरच लघु उपग्रह प्रक्षेपणाचं काम खाजगी क्षेत्राकडे हस्तांतरित करणार आहे. लघु उपग्रह प्रक्षेपण खाजगी क्षेत्राकडे हस्तांतरित करण्यासाठी बोली प्रक्रियेमार्फत निर्णय...

शिवसेना पक्षाचं नाव कुठेही जाऊ देणार नाही असा उद्धव ठाकरे यांचा निर्धार

मुंबई (वृत्तसंस्था) : शिवसेना हे आपल्या पक्षाचं नाव असून आपण ते कुठेही जाऊ देणार नाही, अशी ग्वाही माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज अमरावतीत पक्षकार्यकर्त्यांच्या मेळाव्यात दिली. उद्धव ठाकरे यांच्या...