सेनेबरोबर युती करणे भाजपने टाळावे!

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाली आणि राज्याच्या राजकारणाचे तीन तेरा वाजले. या अनेकांच्या प्रतिक्रियांवर शिक्कामोर्तब झाले. राष्ट्रपती राजवट हा काही कायमस्वरूपी उपाय नाही. ती कदाचित आठ-पंढरा दिवसांत उठेल किंवा...

मराठा समाजाला न्याय!

महाराष्ट्राचे राजकीय आणि सामाजिक वातावरण गेल्या दोन-तीन वर्षांपासून मराठा समाजाच्या मागणीवरून ढवळून निघाले होते. मात्र मुंबई उच्च न्यायालयाच्या कालच्या निकालामुळे ते निवळण्यास मदत होणार आहे. या समाजाला आरक्षण देण्यास...

मान्सूनचे गणित बिघडले

जुलै निम्मा सरला तरी मान्सूनने म्हणावी तशी सर्वदूर हजेरी लावलेली नाही. यंदा मान्सूनचे गणित काहीसे बिघडलेले आहे. एरवी जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत मान्सून देशभरात सक्रिय झालेला असतो. यंदा अद्यापही मान्सूनचा प्रवास...

अँमेझॉन वणवा-एक जागतिक समस्या!

गुरुवार २२ ऑगस्ट रोजी जगातील सर्वात मोठे वर्षावन असलेले अँमेझॉनच्या जंगलात प्रचंड वणवा पेटला. या सर्वत्र पसरलेल्या वणव्यात अँमेझॉन जंगलात असलेले प्रचंड जुने लाखो वृक्ष जळून खाक होत गेले....

अहंकाराचा वारा न लागो..

शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन पक्षांच्या महाराष्ट्र विकास आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शपथ घेणे ही महाराष्ट्राच्या इतिहासातील एक महत्त्वाची घटना आहे. ‘बाळ ठाकरे’...

नारी शक्तीचा अंगार निमाला!

स्त्रीच्या आत्मभानासाठी, स्त्रीच्या शिक्षणासाठी, स्त्री-पुरुष समतेसाठी, स्त्रीच्या सामाजिक व वैयक्तिक प्रतिष्ठेसाठी फुले दाम्पत्यापासून जो आवाज आधुनिक अवकाशात उमटला त्याचे फायदे आज आपल्या समाजात सर्व स्त्रियांना मिळाल्याचे दिसते. स्वातंत्र्यपूर्व काळात...

इलेक्ट्रिक वाहन घेण्याचे हे आहेत ५ फायदे

सध्याच्या काळात इलेक्ट्रिफाइड वाहतूकीकडे वाटचाल ही जास्तीत जास्त अपरिहार्य होत चालली आहे. इलेक्ट्रिक वाहने ही खूप उत्तम निवड आहे. विशेषत: आपण ज्या वातावरणात राहतो त्यासाठी व सभोवतालच्या लोकांसाठी ती...