A patient in a biocontainment unit is carried on a stretcher from an ambulance at the Columbus Covid 2 Hospital in Rome, on Tuesday. Italy's health system is straining to keep up with quickly rising coronavirus cases.

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे जगभरात आतापर्यंत ७० हजाराहून अधिक व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी सुमारे ५० हजार लोक युरोपिय देशातले आहेत.

इटलीमध्ये आतापर्यंत सर्वाधिक १५ हजार ८७७ जणांचा मृत्यू या विषाणूच्या बाधेमुळे झाला असून स्पेनमध्ये या विषाणूच्या संसर्गामुळे १३ हजार ५०५ लोक मृत्युमुखी पडले आहेत.