Home ताज्या घडामोडी नवी दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात राष्ट्रपतींच्या हृदयावर शस्त्रक्रिया (बायपास) ताज्या घडामोडीराष्ट्रीय नवी दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात राष्ट्रपतींच्या हृदयावर शस्त्रक्रिया (बायपास) By Ekach Dheya - March 30, 2021 210 Facebook Twitter WhatsApp Telegram नवी दिल्ली : राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्यावर आज सकाळी नवी दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात बायपास हृदय शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. वरिष्ठ डॉक्टरांचे पथक राष्ट्रपतींच्या प्रकृतीची देखभाल करत आहे. RELATED ARTICLESMORE FROM AUTHOR ताज्या घडामोडी पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध ताज्या घडामोडी बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात ताज्या घडामोडी अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा