Home ताज्या घडामोडी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ.ए.के.वालिया यांचे निधन ताज्या घडामोडीमहाराष्ट्र कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ.ए.के.वालिया यांचे निधन By Ekach Dheya - April 22, 2021 557 Facebook Twitter WhatsApp Telegram मुंबई (वृत्तसंस्था) : कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉक्टर ए. के. वालिया यांचं कोरोना संसर्गामुळं निधन झालं. दिल्लीतल्या एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. ते 72 वर्षांचे होते. RELATED ARTICLESMORE FROM AUTHOR ताज्या घडामोडी ‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही : महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण ताज्या घडामोडी पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध ताज्या घडामोडी बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात