Home ताज्या घडामोडी एन आय आर एफच्या अभियांत्रिकी आणि संशोधन श्रेणीत आय आय़ टी मुंबईला... ताज्या घडामोडीराष्ट्रीय एन आय आर एफच्या अभियांत्रिकी आणि संशोधन श्रेणीत आय आय़ टी मुंबईला तिसरं मानांकन By Ekach Dheya - September 9, 2021 782 Facebook Twitter WhatsApp Telegram नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : एन आय आर एफ, अर्थात राष्ट्रीय संस्थात्मक मानांकन संस्थेच्या अभियांत्रिकी आणि संशोधन या श्रेणीत आय आय़ टी मुंबईला तिसरं मानांकन मिळालं आहे. केद्रीय शिक्षणमंत्री धर्मेद्र प्रधान यांनी काल २०२१ च्या मानांकनाची यादी जाहीर केली. RELATED ARTICLESMORE FROM AUTHOR ताज्या घडामोडी ‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही : महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण ताज्या घडामोडी पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध ताज्या घडामोडी बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात