Home ताज्या घडामोडी भूपेंद्र पटेल यांनी गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ ताज्या घडामोडीराष्ट्रीय भूपेंद्र पटेल यांनी गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ By Ekach Dheya - September 13, 2021 505 Facebook Twitter WhatsApp Telegram नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून भूपेंद्र पटेल यांनी आज शपथ घेतली राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी त्यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह अनेक वरिष्ठ नेते यावेळी उपस्थित होते. RELATED ARTICLESMORE FROM AUTHOR ताज्या घडामोडी ‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही : महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण ताज्या घडामोडी पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध ताज्या घडामोडी बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात