Home ताज्या घडामोडी देशात काल कोरोनाचे ५८ हजार ९७ रुग्ण ताज्या घडामोडीराष्ट्रीय देशात काल कोरोनाचे ५८ हजार ९७ रुग्ण By Ekach Dheya - January 5, 2022 262 Facebook Twitter WhatsApp Telegram नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात गेल्या चोवीस तासात कोविडचे ५८ हजार ९७ नवे रुग्ण आढळले असून बाधासक्रीय रुग्णांची एकूण संख्या २ लाख १४ हजार झाली आहे. काल १५ हजार ३०० रुग्ण कोरोनामुक्त झाले आणि रुग्ण बरे होण्याचा दर ९८ टक्के झाला आहे. RELATED ARTICLESMORE FROM AUTHOR ताज्या घडामोडी ‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही : महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण ताज्या घडामोडी पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध ताज्या घडामोडी बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात