Home ताज्या घडामोडी येत्या २ दिवसात विदर्भात काही ठिकाणी थंडीची लाट येण्याचा हवामान विभागाचा अंदाज ताज्या घडामोडीमहाराष्ट्र येत्या २ दिवसात विदर्भात काही ठिकाणी थंडीची लाट येण्याचा हवामान विभागाचा अंदाज By Ekach Dheya - January 7, 2023 265 Facebook Twitter WhatsApp Telegram मुंबई (वृत्तसंस्था) : येत्या २ दिवसांत कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात सर्वत्र हवामान कोरडं राहण्याची शक्यता आहे. या काळात, विदर्भात तुरळक ठिकाणी थंडीची लाट येण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं व्यक्त केली आहे. RELATED ARTICLESMORE FROM AUTHOR ताज्या घडामोडी ‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही : महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण ताज्या घडामोडी पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध ताज्या घडामोडी बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात