नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दारूची तस्करी रोखण्यासाठी उत्पादन शुल्क विभागाने खबऱ्यांचे जाळे आणखी मजबूत करावे, आणि त्यांना बक्षीसही द्यावे, अश्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उत्पादन शुल्क विभागाला दिल्या आहेत.

काल त्यांनी या विभागाची आढावा बैठक घेतली. त्यात त्यांनी या सूचना दिल्या आहेत. जप्त केलेल्या मालाच्या पाच टक्के रक्कम या खबऱ्यांना द्यावी, अशाही सूचना त्यांनी केल्या आहेत.