नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासप्रवर्ग आणि विशेष मागासप्रवर्ग विद्यार्थ्यांसाठी आता १६ इतर शुल्कांचा समावेश करण्यात आला आहे.
अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित महाविद्यालयांतल्या व्यावसायिक आणि बिगर व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनासुद्धा अनुदान मिळणार असल्याची माहिती बहुजन कल्याण विभागाचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.