नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शेतक-यांच्या हितासाठी १५ मार्चपासून कांदा निर्यात सुरु करण्याचा निर्णय सरकारनं घेतला असून, विदेशी व्यापार संचालनालयानं याबाबत एक प्रसिद्ध पत्रक जारी केलं आहे.
या निर्णयामुळे शेतक-यांचं उत्पन्न वाढण्यास मदत होईल, असं व्यापार आणि उद्योगमंत्री पियुष गोयल यांनी ट्विटरवर म्हटलं आहे.