नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकेत कोरोना विषाणूमुळे आतापर्यंत सात जणांचा मृत्यू झाला आहे. वॉशिंग्टनच्या दक्षिणेकडील सियाटल या भागात हे सर्व मृत्यू झाले आहेत.
त्यामुळे या सर्व भागात मोठ्या प्रमाणावर उपाययोजना केली आहे अशी माहिती हार्बर व्ह्यू वैद्यकीय केंद्राच्या प्रवक्त्यानं दिली.