नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झालेल्या देशानं मदत म्हणून जागतिक बँकेला बारा अब्ज अमेरिकी डॉलरचा सहाय्यता निधी देण्याचा निर्णय घेतला आहे.

काल जागतिक बँकेचे अध्यक्ष डेव्हिड मालपास यांनी बातमीदारांना ही माहिती दिली. ज्या देशाला या विषाणूचा प्रादुर्भाव जास्त आहे. त्या देशाला जास्त निधी देण्यात येईल.

सर्व देशांबरोबर बँकेनं याबाबतीत संपर्क साधला आहे असंही त्यांनी सांगितलं.